शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : जर हे होणार असते तर मी सांगितले असते...; राज ठाकरे मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार 

जालना : ‘आरक्षणातले कळत नाही, त्यांच्यावर आम्ही बोलत नाही’ : मनोज जरांगे पाटलांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : राज ठाकरे अन् मराठा आंदोलकांमध्ये समोरासमोर ऑन कॅमेरा संवाद; बैठकीत काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर : नारायण राणे, अनिल बोंडेविरोधात मराठा समाजाची क्रांतीचौकात जोरदार निदर्शने

महाराष्ट्र : राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले; आरक्षणावरून आक्रमक घोषणाबाजी

अकोला : ...तर मनोज जरांगे हे शरद पवारांचा माणूस असल्याचं सिद्ध होईल; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

जालना : ज्यांना आरक्षणातलं काही कळतच नाही...'; जरांगे यांच्या निशाण्यावर राज ठाकरे, नारायणे राणे

महाराष्ट्र : मी धमकी दिली, तर कुठेच फिरता येणार नाही; जरांगे पाटलांचा नारायण राणेंना इशारा

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट, कार्यकारी अभियंत्यावर गुन्हा

यवतमाळ : कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, OBC आरक्षणाला धोका; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं