शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

जालना : ‘१३ तारखेच्या आत मागण्या मान्य करा’; ३ आमदारांच्या शिष्टमंडळाची जरांगे यांच्याशी तासभर चर्चा

जालना : सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर माझी पीएचडी; कोणताही वकील माझ्यासमोर बसवा, जरांगेंचे आव्हान

सांगली : मनोज जरांगे - पाटील यांची गुरुवारी सांगलीत रॅली, जाहीर सभा होणार

सांगली : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे-पाटील यांच्या 'एका' मुद्याला पाठिंबा, कोणता मुद्दा...जाणून घ्या

महाराष्ट्र : न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी टाळा; कोर्टाकडून मनोज जरांगे यांची कानउघडणी

महाराष्ट्र : …तर मनोज जरांगेंना आमच्या शुभेच्छा, लक्ष्मण हाके असं का म्हणाले?

पिंपरी -चिंचवड : Manoj Jarange Patil: मी कुठे अडकत नव्हतो म्हणून मला देवेंद्र फडणवीस यांनी यात अडकवला; जरांगे पाटलांचा आरोप

पुणे : Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांचा अटक वॉरंट रद्द! वकिलांनी सांगितली कोर्टासमोर हजर न राहिल्याची कारणे

महाराष्ट्र : न्याय मिळेलच, सरकारशी खेटायला मी खंबीर, मागे हटायचे नाही: मनोज जरांगे पाटील

महाराष्ट्र : आता लढा सामान्यांच्या हातात, दोन-तीन दिवस थांबा, मोठा पर्दाफाश होणार; मनोज जरांगेंचा दावा