शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

जालना : दोन-तीन दिवस थांबा मोठा पर्दाफाश होणार, मनोज जरांगे यांचे सूचक वक्तव्य

महाराष्ट्र : आमच्या हक्काचे पाच पन्नास लोक विधानसभेत शंभर टक्के पाठविणार: मनोज जरांगे पाटील

जालना : मनोज जरांगे यांची तब्येत खालावली; खाजगी डॉक्टरांकडून अंतरवाली सराटीत उपचार सुरू

जालना : फडणवीस-दरेकरांना मराठा आंदोलनात फूट पाडून दंगली घडवायच्यात; जरांगेंचा गंभीर आरोप

मुंबई : 'मातोश्री'बाहेर मराठा समाजाचं आंदोलन; अंबादास दानवे बोलले, ही भाजपाची माणसं, तर...

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासंदर्भात पंकजा मुंडे यांचा शरद पवारांना 'एकच' सवाल; जरांगे यांच्या '288' वरही स्पष्टच बोलल्या!

महाराष्ट्र : सत्ताधारी अन् विरोधकांनी समाजाच्या जिवाशी खेळू नये, पश्चात्ताप होईल; मनोज जरांगे यांचा इशारा

महाराष्ट्र : Pravin Darekar : फेक नरेटिव्ह कसा सेट केला जातो, त्याचा उद्या पर्दाफाश करणार - प्रवीण दरेकर

महाराष्ट्र : लढायचं की पाडायचं लवकरच निर्णय होणार; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मुंबई : “शरद पवार ४ वेळा CM झाले, नेते म्हणून मिरवले, पण मराठा समाजाची माती केली”: सदाभाऊ खोत