शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

महाराष्ट्र : “हीच वेळ आहे, आम्ही गेल्यावर तुम्ही एकत्र येणार का”; मनोज जरांगेंचा मराठा नेत्यांना सवाल

महाराष्ट्र : मनोज जरांगे-पाटील यांच्या घराची कोण टेहळणी करतंय? त्यांना संरक्षण द्या’’, विजय वडेट्टीवार यांची मागणी 

जालना : धक्कादायक! मनोज जरांगे पाटील राहत असलेल्या ठिकाणाची ड्रोनद्वारे टेहळणी

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्र : “मनोज जरांगे हे तर राजकारणाचे आयकॉन, १० दिवसांत...”; अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान

नांदेड : जरांगे पाटलांना ठाकरे गटाच्या खासदाराचा उघड पाठिंबा; म्हणाले, शेवटपर्यंत त्यांच्यासोबत आहे...

महाराष्ट्र : “जरांगेंना छगन भुजबळ नावाची कावीळ, चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा”: लक्ष्मण हाके 

महाराष्ट्र : मातोरीतल्या दगडफेकीच्या घटनेमागे भुजबळांचाच हात; मनोज जरांगे पाटलांचा दावा

फिल्मी : 'आम्ही जरांगे'चा संघर्ष संपला! सिनेमाचा मार्ग मोकळा, अखेर 'या' दिवशी प्रदर्शित होणार

बीड : 'भाजपाचा डीएनए ओबीसी असेल तर आमच्या बाजूने बोला'; ओबीसी नेते लक्ष्मण हाके थेटच बोलले