शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.

Read more

जालना : ३१ तारखेनंतर उमेदवार अन् मतदारसंघ अंतिम करणार : मनोज जरांगे

जालना : मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

जालना : शंभर-दीडशे लोकांसाठी ६ कोटी समाजाचे नुकसान करणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक वक्तव्य

सोलापूर : बार्शीच्या राजेंद्र राऊतांनी पक्ष बदलला; तरीही जरांगे फॅक्टरमुळे धाकधूक कायम!

महाराष्ट्र : Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट

महाराष्ट्र : नेत्यांची पावले आंतरवालीत, संभाजीराजेंसह शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतली जरांगे यांची भेट

महाराष्ट्र : छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे

महाराष्ट्र : मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...

नांदेड : इच्छुकांचा दावा,‘मी जरांगे अन् मीच उमेदवार’; प्रमुख राजकीय पक्षातील दावेदारही अंतरवालीत

जालना : सध्या कुणालाही पाठिंबा नाही, महायुती व महाविकास आघाडीला तोंडावर पाडणार: मनोज जरांगे