लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक; समीकरण जुळले तर गोरगरीब सत्तेत बसेल, जरांगेंची भूमिका - Marathi News | If the equation is matched in today's meeting, the poor will be in power: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक; समीकरण जुळले तर गोरगरीब सत्तेत बसेल, जरांगेंची भूमिका

आज अंतरवाली सराटी येथे विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम निर्णय काय असावा यासाठी बैठक आहे. ...

"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - No one can be elected on one caste, Dalits, Muslims and Marathas will match the equation - Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."

मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्याबाबत पत्रकार परिषद घेत खुलासा केला. ...

त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर! - Marathi News | Why do they see me thrice a day devendra Fadnavis question Strong response from manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!

देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेवर आता मनोज जरांगे यांनीही पलटवार केला आहे. ...

'मनोज दादा ज्याला निवडतील त्याला निवडून आणू'; जरांगे समर्थक इच्छुकांची वज्रमुठ - Marathi News | 'We will elect whoever Manoj jarange chooses'; Jarange aspirants took oath | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मनोज दादा ज्याला निवडतील त्याला निवडून आणू'; जरांगे समर्थक इच्छुकांची वज्रमुठ

छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन फुलंब्री विधानसभेसाठी इच्छुक १५ जणांनी घेतला ठराव  ...

३१ तारखेनंतर उमेदवार अन् मतदारसंघ अंतिम करणार : मनोज जरांगे - Marathi News | Candidates and constituencies will be finalized after 31st October: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :३१ तारखेनंतर उमेदवार अन् मतदारसंघ अंतिम करणार : मनोज जरांगे

दलित, मुस्लीम, मराठा एकत्र आले की, सगळे आमदार आमचेच निवडून येणार ...

मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती - Marathi News | Manoj Jarange's health suddenly deteriorated; The doctor informed that the treatment is ongoing and the condition is stable | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

३१ तारखेनंतर कोणता उमेदवार आणि कोणता मतदारसंघ याची घोषणा मनोज जरांगे करणार आहेत ...

शंभर-दीडशे लोकांसाठी ६ कोटी समाजाचे नुकसान करणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक वक्तव्य - Marathi News | for one hundred and fifty people will not harm the Six crores society; Indicative statement by Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शंभर-दीडशे लोकांसाठी ६ कोटी समाजाचे नुकसान करणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक वक्तव्य

३० तारखेला बैठक घेणार आहे. यात दलित, मुस्लिम, मराठा काय निर्णय निघतो, हे बघणे महत्त्वाचे आहे. ...

बार्शीच्या राजेंद्र राऊतांनी पक्ष बदलला; तरीही जरांगे फॅक्टरमुळे धाकधूक कायम! - Marathi News | Barshi Rajendra Raut switched parties Still tension due to manoj Jarange patil factor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शीच्या राजेंद्र राऊतांनी पक्ष बदलला; तरीही जरांगे फॅक्टरमुळे धाकधूक कायम!

भाजप नेतृत्वाने राऊत यांना भाजपची उमेदवारी न देता जागा वाटपात बार्शीची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडली व त्यांना शिवसेनेची उमेदवारी दिली आहे.  ...