पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाची जय्यत तयारी सुरू असताना आता एक ताजी बातमी आहे. होय, चित्रपटात भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची व्यक्तिरेखा अभिनेते मनोज जोशी साकारणार आहेत. ...
'मंगलम दंगलम' या मालिकेत मनोज जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मनोज जोशी यांनी आजवर मराठी, हिंदी, गुजराती चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ...