मनोज नरवणे भारतीय लष्कराचे २८ वे प्रमुख आहेत. त्यांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यापूर्वी नरवणे यांच्याकडे पूर्व मुख्यालयाची जबाबदारी होती. मूळचे पुण्याचे असलेल्या नरवणे यांना परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. Read More
Manoj Mukund Naravane News: नव्या सीडीएसची नियुक्ती होईपर्यंत देशामध्ये जुनी व्यवस्था अस्थायीपणे लागू करण्यात आली आहे. त्यानुसार लष्करप्रमुख जनरल M M Naravane यांना चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे चेअरमन नियुक्त करण्यात आले आहे. ...