मनोज नरवणे भारतीय लष्कराचे २८ वे प्रमुख आहेत. त्यांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यापूर्वी नरवणे यांच्याकडे पूर्व मुख्यालयाची जबाबदारी होती. मूळचे पुण्याचे असलेल्या नरवणे यांना परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. Read More
पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) १४१ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. ''कदम कदम बाढाये जा'', या बँडच्या धूनवर दिमाखदार संचलनाला सुरूवात झाली. संचलनाला चेतक हेलिकॉप्टरने सलामी दिली. तालबद्ध संचलन सुरू असताना सुपर दिमोना ...

साताऱ्यात आधुनिक लष्करी प्रशिक्षण केंद्र आणण्याचा संकल्प सांगत उदयनराजेंनी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची भेट घेतली. सैनिकांच्या या सातारा जिल्ह्यात छावणी उभारली गेली तर ती नव्या पिढीला प्रेरणादायी असेल. तसेच, ती अभिमानाची गोष्ट असेल. या छावणीच्या रूपा ...