लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मानोरा

मानोरा

Manora, Latest Marathi News

रिसोड, मानोरा पंचायत समितीमध्ये परिवर्तन - Marathi News | Transformation of Risod, Manora Panchayat Samiti | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड, मानोरा पंचायत समितीमध्ये परिवर्तन

रिसोड , मालेगाव पंचायत समितीत जनविकास आघाडी तर वाशिम पंचायत समितीवर काँग्रेसच्या सभापतीपदी निवड करण्यात आली. ...

थॅलेसेमीया’ निर्मुलनासाठी जुळया बहीणी सरसावल्या ! - Marathi News | Thalassemia 'twin sisters rush in for elimination! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :थॅलेसेमीया’ निर्मुलनासाठी जुळया बहीणी सरसावल्या !

या आजाराबाबत अनेक दिवसापासून मानोार तालुक्यातील सोमठाणा येथील  जुळया बहीणी प्रचार व प्रसार करीत आहेत . ...

वाशिम जिल्ह्यातील तीन बाजार समित्यामध्ये होणार ई-नाम प्रणाली - Marathi News | E-Nam system will be held in three market committees in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील तीन बाजार समित्यामध्ये होणार ई-नाम प्रणाली

रिसोड, कारंजा आणि मानोरा या तीन या बाजार समितीत ही प्रणाली राबविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. ...

रस्ता खोदकामात केबल तुटल्याने दूरध्वनी, इंटरनेट सेवा कोलमडली - Marathi News | Telephone, Internet service collapsed due to cable breaks in road excavation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रस्ता खोदकामात केबल तुटल्याने दूरध्वनी, इंटरनेट सेवा कोलमडली

गत काही दिवसांपासून मानोरा शहर व परिसरात संबंधित कंत्राटदाराकडून रस्त्याचे खोदकाम केले जात आहे. ...

वनक्षेत्रालगत जमीन असलेला शेतकरी बारामही राखणीला! - Marathi News | farmers have to protect their crops from wild animals | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वनक्षेत्रालगत जमीन असलेला शेतकरी बारामही राखणीला!

शेतातच छोट्या स्वरूपातील झोपड्या उभारण्यात आल्याचे दिसून येते. ...

धारदार शस्त्र हस्तगत; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Grab a sharp weapon; All three were charged | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धारदार शस्त्र हस्तगत; तिघांवर गुन्हा दाखल

रात्री ११ वाजताच्या सुमारास हाती धारदार शस्त्र घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या तीन युवकांना पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली. ...

दर एकादशीला महिलांकडून ग्रामसफाईचे ‘व्रत’! - Marathi News | Village cleaning campaing by women in Washim District | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दर एकादशीला महिलांकडून ग्रामसफाईचे ‘व्रत’!

आपला गाव नेहमीच स्वच्छ राहावा म्हणून येथील महिला दर एकादशीला ग्रामसफाईचा उपक्रम राबवित आहेत. ...

शिवसेनेचे सरकार स्थापन होत नसल्याने उद्विग्न शिवसैनिकाने स्वत:लाच ‘ब्लेड’ मारून केले जखमी  - Marathi News | Shiv Sena activist injured himself by hitting blade | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिवसेनेचे सरकार स्थापन होत नसल्याने उद्विग्न शिवसैनिकाने स्वत:लाच ‘ब्लेड’ मारून केले जखमी 

रमेश बाळू जाधव असे त्याचे नाव असून मानोरा तलुक्यातील उमरी खुर्द  येथील रहिवाशी आहे.  ...