'एकता - एक पॉवर', 'कुटुंब', 'तीन बायका फजिती ऐका', 'जबरदस्त', 'मर्डर मेस्त्री', 'ढोलकी', 'हू तू तू', 'कोकणस्थ' यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मानसीचे 'बघतोय रिक्षावाला' या गाण्याप्रमाणेच 'बाई वाडयावर या'हे गाणे तुफान हिट ठरले. Read More
मानसी नाईकचा काही महिन्याआधीच घटस्फोट झाला होता. मग ती कोणासाठी करवाचौथ साजरी करतेय?, असा प्रश्न मानसीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना प्रश्न पडलाय. ...