'एकता - एक पॉवर', 'कुटुंब', 'तीन बायका फजिती ऐका', 'जबरदस्त', 'मर्डर मेस्त्री', 'ढोलकी', 'हू तू तू', 'कोकणस्थ' यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मानसीचे 'बघतोय रिक्षावाला' या गाण्याप्रमाणेच 'बाई वाडयावर या'हे गाणे तुफान हिट ठरले. Read More
Mansi naik: सोशल मीडियावर मानसी कमालीची सक्रीय असून वरचेवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने प्रदीपसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...
Ketaki Chitale: केतकी चितळेने शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे जवळ जवळ सर्व महाराष्ट्रच पेटून उठला आहे. अनेक राजकीय मंडळींनी केतकीच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दरम्यान अभिनेत्री मानसी नाईक(Manasi Naik)नेही नाराजी व्यक्त केली आहे. ...
Manasi naik:मानसी नाईक हे नाव आज सगळ्यांना परिचित आहे. आपल्या नृत्यशैलीमुळे तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. मानसीने वाट बघतोय रिक्षावाला, बाई वाड्यावर अशी कितीतरी गाणी सुपरहिट केली आहेत. ...