Maharashtra Government: मंत्रालय, विधानभवन, प्रशासकीय इमारत, मंत्र्यांचे बंगले यासह संपूर्ण परिसराचा पुनर्विकास करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी तत्त्वत: मान्यता देण्यात आली. लवकरच यासंदर्भातील कार्यवाही सुरू केली जाणार आहे. ...
अजित पवार हे निधी वाटपावरून नाराज असल्याच्या चर्चा होत्या. गेल्या मंत्रिमंडळ बैठकीला देखील ते आले नव्हते. तेव्हा डेंग्यू झाल्याचे कारण देण्यात आले होते. ...
मराठा आरक्षणाचे आंदोलन नाजूक अवस्थेमध्ये पोहोचले आहे. सुरुवातीला आरक्षणावर चकार शब्द न काढणारे आमदार घरांच्या आंदोलनाची धग बसली आणि त्यानंतर राजकीय भीतीने ते राजीनामे आणि आंदोलनाला बसू लागले आहेत. ...