लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्रालय

मंत्रालय

Mantralaya, Latest Marathi News

हजारो राज्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर आले गंडांतर; कायदा मोडून निर्णय घेणार? - Marathi News | Violence erupted over the transfer of thousands of state employees; Breaking the law to make a decision? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हजारो राज्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर आले गंडांतर; कायदा मोडून निर्णय घेणार?

३० जूनची मुदत पाच दिवसांपूर्वीच संपली. सध्या बदल्यांबाबत कोणताही आदेश लागू नाही. अधिनियमानुसार बदल्यांची ३१ मे ही मुदत केव्हाच संपली आहे ...

राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता, देसाईंना संधी नाकारल्याने शिवसेनेची दोन मंत्रिपदे रिक्त ! - Marathi News | Possibility of reshuffle in state cabinet, two ministerial posts of Shiv Sena vacant due to denial of opportunity to Desai! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता, देसाईंना संधी नाकारल्याने शिवसेनेची दोन मंत्रिपदे रिक्त !

देसाई यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत येत्या ७ जुलै रोजी संपणार आहे. त्यानंतर सहा महिन्यांपर्यंत ते मंत्रिपदावर राहू शकतात. त्यानंतरही त्यांना मंत्री म्हणून कायम राहायचे तर दोन पर्याय आहेत. ...

बदल्यांना मुदतवाढ राजकीय भूमिकेतून, आमदारांची नाराजी वाढू नये म्हणून खेळी - Marathi News | The reshuffle was played out of political expediency, so as not to increase the resentment of the MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदल्यांना मुदतवाढ राजकीय भूमिकेतून, आमदारांची नाराजी वाढू नये म्हणून खेळी

आमदारांची नाराजी वाढू नये म्हणून खेळी ...

'तुमचे भोंगे थांबवा, आमचे प्रश्न सोडवा!', मंत्रालयासमोर शेतकऱ्यांच्या वेदनांची महाआरती - Marathi News | solve our problems said farmer did mahaaarti in front of mahatma gandhi statue mantralaya hanuman chalisa loudspeaker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुमचे भोंगे थांबवा, आमचे प्रश्न सोडवा!', मंत्रालयासमोर शेतकऱ्यांच्या वेदनांची महाआरती

शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा हा एक डावच बनला आहे, असा आरोप करत बुधवारी शेतकऱ्यांनी मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आपल्या वेदनांची महाआरती केली. ...

राज्य निर्बंधमुक्त, मात्र मंत्रालयात बंधने कायम; जनताजनार्दनाला अजूनही मंत्रालयात प्रवेश नाहीच, कुत्री अन् मांजरांचा सुळसुळाट - Marathi News | State free from Restrictions but Restrictions in Ministry people not had permission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य निर्बंधमुक्त, मात्र मंत्रालयात बंधने कायम; जनतेला प्रवेश नाहीच, कुत्री अन् मांजरांचा सुळसुळाट!

संपूर्ण राज्य कोरोना निर्बंधामधून मुक्त करण्याचा निर्णय सरकारने ज्या मंत्रालयात बसून घेतला, त्याच मंत्रालयात सामान्य माणसाच्या प्रवेशावरील बंधने आजही कायम आहेत. ...

भाच्यांना नोकरीचे आमिष दाखवून मामाला लावला चुना, मंत्रालयात काम करत असल्याची मारली थाप - Marathi News | Lured his nieces by showing them the lure of a job and duped money, he lie that working in the mantralaya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाच्यांना नोकरीचे आमिष दाखवून मामाला लावला चुना, मंत्रालयात काम करत असल्याची मारली थाप

Fraud case : - साडेपाच लाख रुपये हडपले ...

महिलेने मंत्रालयाबाहेर केला आत्मदहनाचा प्रयत्न, म्हणाली... पोलिसांनी खोट्या प्रकरणात अडकवले - Marathi News | The woman tried to set herself on fire outside the mantralaya, saying ... the police caught her in a false case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेने मंत्रालयाबाहेर केला आत्मदहनाचा प्रयत्न, म्हणाली... पोलिसांनी खोट्या प्रकरणात अडकवले

Suicide Attempt : मिळालेल्या माहितीनुसार, महिला रॉकेल घेऊन मंत्रालयाबाहेर पोहोचली होती. तिथे पोहोचल्यावर पोलिसांनी तिला खोट्या प्रकरणात अडकवल्याचे महिलेने सांगितले. ...

मंत्रालयात नोकरीचं दिलं प्रलोभन; ४.२० लाखांना गंडा, बनावट नियुक्तीपत्रही दिलं - Marathi News | family looted for 4 20 lakh for job in mantralaya fake appointment letter was also given police investigating | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंत्रालयात नोकरीचं दिलं प्रलोभन; ४.२० लाखांना गंडा, बनावट नियुक्तीपत्रही दिलं

पाेलिसांकडून तिघांवर गुन्हे, दाम्पत्य फरार ...