लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्रालय

मंत्रालय

Mantralaya, Latest Marathi News

एकेका पाेस्टिंगसाठी माेजतात २०० काेटी?; प्राप्तिकर विभागाकडून रॅकेट उघड - Marathi News | 200 crore for single posting?; Racket exposed by income tax department in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकेका पाेस्टिंगसाठी माेजतात २०० काेटी?; प्राप्तिकर विभागाकडून रॅकेट उघड

IT Raid: प्राप्तिकर खात्याने महाराष्ट्रातील काही व्यावसायिक, मध्यस्थ तसेच सरकारी कार्यालयांमध्ये अधिकाराच्या पदांवर बसलेल्या काही जणांवर २३ सप्टेंबरला छापे मारले हाेते. ...

मंत्रालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी तातडीने इसमाला घेतले ताब्यात  - Marathi News | Attempted self-immolation outside the mantralaya; Police immediately arrested Isma | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंत्रालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी तातडीने इसमाला घेतले ताब्यात 

Attempted self-immolation : ...

मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बॅग नेण्यास मनाई; सुरक्षा आणखी कडक - Marathi News | Carrying bags through the main entrance of the ministry; Security tightened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बॅग नेण्यास मनाई; सुरक्षा आणखी कडक

मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्याही बॅग केल्या स्कॅन ...

मृत अधिकाऱ्यांच्या वारसालाही नोकरी; राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय - Marathi News | Government Job offer for died officers nominee; state government decision pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मृत अधिकाऱ्यांच्या वारसालाही नोकरी; राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय

गट क आणि ड च्या शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील एकास अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी दिली जात होती. आता हा निर्णय अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांबाबतही घेण्यात आला. ...

Sunday Holiday: रविवारी शासकीय सुट्टी जाहीर; उपसचिवांचा अनोख्या आदेशाने सरकारी कर्मचारी दु:खीच - Marathi News | Sunday declared a public holiday; Government employees are saddened by the unique order of the Deputy Secretary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हसावे का रडावे! रविवारीच शासकीय सुट्टी जाहीर; उपसचिवांचा अनोखा आदेश

Sunday Holiday: प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार दिलेले असतात. मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना दरवर्षी अनंत चतुर्दशी आणि गोपाळकालाच्या निमित्ताने शासकीय सुट्टी दिली जाते. ...

मंत्रालयाबाहेर विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर फडणवीसांचा सरकारवर निशाणा - Marathi News | Fadnavis targets government of MVA after death of poisoned farmer outside ministry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयाबाहेर विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर फडणवीसांचा सरकारवर निशाणा

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना काही वर्षांपूर्वी शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयातील दालनात आत्महत्या केली होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा त्या आत्महत्येच्या घटनेची चर्चा झाली. ...

दुःखद घटना! मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा झाला मृत्यू - Marathi News | Sad Demise! A farmer who tried to commit suicide outside mantralaya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुःखद घटना! मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा झाला मृत्यू

Farmer Suicide : या काही वर्षांपूर्वी शेतकरी धर्मा पाटील यांच्या मंत्रालयातील आत्महत्येची घटना समोर आली होती.   ...

मंत्रालयाबाहेरच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी घेतली धाव - Marathi News | Attempted suicide of a farmer outside the mantralaya mumbai, police rushed at spot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयाबाहेरच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी घेतली धाव

मंत्रालयाबाहेरच एका शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, पोलिसांनी शेतकऱ्याकडील रॉकेल जप्त करुन त्यास ताब्यात घेतलं. ...