लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्रालय

मंत्रालय

Mantralaya, Latest Marathi News

शासकीय कामकाजात मराठीचा वापर न केल्यास वेतनवाढ रोखणार; अधिकारी कर्मचाऱ्यांना इशारा - Marathi News | If Marathi is not used in government work, salary increase will be stopped; Warning to officer staff | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शासकीय कामकाजात मराठीचा वापर न केल्यास वेतनवाढ रोखणार; अधिकारी कर्मचाऱ्यांना इशारा

मराठीच्या वापराचा आग्रह करणारे परिपत्रक मराठी भाषा विभागाने सोमवारी काढले. नेमके त्याच दिवशी लॉकडाऊन संदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाने इंग्रजीतून आदेश काढला. ...

मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी; मंत्र्यांनाच डावलून प्रस्ताव - Marathi News | The proposal reached the cabinet meeting without the knowledge of the ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी; मंत्र्यांनाच डावलून प्रस्ताव

त्यावर सर्वच मंत्र्यानी आक्षेप घेतले. मंत्र्यांना अंधारात ठेवून प्रस्ताव आणण्याची हिंमत होते कशी असा सवाल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. ...

तरुण कर्मचाऱ्यांवर चालणार मंत्रालयाचे कामकाज - Marathi News | The work of the ministry will be run on young employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुण कर्मचाऱ्यांवर चालणार मंत्रालयाचे कामकाज

मुंबईमधील परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याने मंत्रालय किंवा मुंबईतील अन्य सरकारी कार्यालयांत असलेली कर्मचाºयांची पाच टक्के उपस्थिती वाढवण्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. ...

विनापोस्टिंगच्या अधिकाऱ्यांना लवकरच जबाबदारी; उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही  - Marathi News | Liability soon to nonposting officers; Testimony of Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनापोस्टिंगच्या अधिकाऱ्यांना लवकरच जबाबदारी; उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही 

अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाची गरज ...

Lockdown News: मंत्रालयस्तरावर वरिष्ठांत समन्वयाचा अभाव; अनेक अधिकारी विनापोस्टिंग, मंत्रीही नाराज - Marathi News | Lockdown News: Lack of coordination among seniors at ministry level; Many officials without posting, even the minister annoyed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown News: मंत्रालयस्तरावर वरिष्ठांत समन्वयाचा अभाव; अनेक अधिकारी विनापोस्टिंग, मंत्रीही नाराज

आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याविषयी नाराज असून तसे त्यांनी पत्रकारांजवळ बोलूनही दाखवले आहे ...

CoronaVirus: ...तर राज्य कर्मचाऱ्यांचा दीड वर्षांसाठीचा महागाई भत्ताही गोठवणार - Marathi News | CoronaVirus inflation allowance of state government employees likely to be freeze | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: ...तर राज्य कर्मचाऱ्यांचा दीड वर्षांसाठीचा महागाई भत्ताही गोठवणार

केंद्राप्रमाणे वाढ देण्याचा सध्याचा राज्याचा फॉर्म्युला ...

CoronaVirus: अजित पवारांच्या 'त्या' निर्णयानं सरकारी कर्मचाऱ्यांना सुखद धक्का - Marathi News | CoronaVirus state government to pay full salary to its staff for the month of april | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: अजित पवारांच्या 'त्या' निर्णयानं सरकारी कर्मचाऱ्यांना सुखद धक्का

१७ लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि ६ लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार/निवृत्तीवेतन एकमुस्त देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. ...

शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढणार, राज्यात ३ मेपर्यंत लॉकडाऊन - Marathi News | The presence of government employees will increase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढणार, राज्यात ३ मेपर्यंत लॉकडाऊन

महसूल ४० हजार कोटींनी घसरला : एप्रिलच्या पगाराचे वित्त विभागासमोर मोठे आव्हान ...