लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेंद्रिय खत

Manure Definition in Agriculture in Marathi

Manure, Latest Marathi News

Manure Definition in Agriculture in Marathi जनावरे आणि मानवी मलमूत्र, पालापाचोळा यासारखे विघटन होणाऱ्या घटकांपासून विविध प्रकारे सेंद्रिय खतांची निर्मिती केली जाते.
Read More
रब्बी हंगामात वाटाणा लागवडीचे व्यवस्थापन - Marathi News | Management of pea cultivation during rabi season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामात वाटाणा लागवडीचे व्यवस्थापन

महाराष्ट्रात वाटाणा पिकाची लागवड रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून भाजी व इतर अनेक खाद्यपदार्थ तयार करता येतात. याला भाजीअसाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते. ...

रब्बी बटाटा लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान - Marathi News | Improved Technology of Rabi Potato Cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी बटाटा लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान

बटाटा लागवडीसाठी लागणारे उच्च दर्जाचे बेणे कुठे मिळेल? लागवडीकरता कशी नाती निवडावी? बटाटा व येणे प्रक्रिया, त्याचे खत, पाणी व्यवस्थापन, बटाटा काढणी याबाबतची माहिती या लेखामध्ये दिली आहे. ...

पाण्याच्या कार्यक्षम वापरातून बागायती गव्हाची पेरणी - Marathi News | Cultivation of horticultural wheat through efficient use of water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाण्याच्या कार्यक्षम वापरातून बागायती गव्हाची पेरणी

रबी हंगामात पाण्याचा कार्यक्षम वापर करून ४ ते ५ पाण्यात गव्हाचे उत्पादन घेता येऊ शकते. त्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार गहू पिक वाढीच्या महत्वाच्या अवस्थेत पाण्याच्या पाळ्या देणे, गहू पिकात ठिबक सिंचन, तुषार सिंचन तसेच आच्छादनाचा वापर करून पाण्याची ...

लाल मातीत कोबी लागवडीतून उत्पन्न शक्य - Marathi News | Cabbage can be grown in red soils | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल मातीत कोबी लागवडीतून उत्पन्न शक्य

निचरा असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनीत कोबीचे पीक घेता येते. हलक्या जमिनीत सेंद्रिय खतांचा भरपूर पुरवठा करून हे पीक घेता येते. कोबीची लागवड नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्य शेतात करावी. कोबीची रोपे नर्सरीतून उपलब्ध होत आहेत. ...

अधिक पिक उत्पादनासाठी रासायनिक खतांचा भडिमार टाळा - Marathi News | Avoid bombardment of chemical fertilizers for more crop production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अधिक पिक उत्पादनासाठी रासायनिक खतांचा भडिमार टाळा

कमी जमिनीत अधिक उत्पन्न मिळविण्याची स्पर्धा सध्या सर्वत्र लागली आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा भडीमार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. परिणामी, जमिनीचा पोत घसरण्यासोबतच उत्पादित अन्नधान्याचा मानवी आरोग्यावरसुद्धा विपरित परिणाम होत असल्याचे घातक चित्र सध् ...

विठ्ठल सावंत यांच्या एकत्रित कुटुंब पद्धतीने वाढविला डाळिंबाचा गोडवा - Marathi News | Sweetness of Pomegranate Grown by Vitthal Sawant's joint Family Method | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विठ्ठल सावंत यांच्या एकत्रित कुटुंब पद्धतीने वाढविला डाळिंबाचा गोडवा

निवडुंगे (ता. पाथर्डी) येथील विठ्ठल हरिभाऊ सावंत यांनी चाळीस गुंठे क्षेत्रावर ३३० डाळिंब झाडांची सेंद्रिय खते पद्धतीची जोपासना करीत पाचट आच्छादनाचा मूलमंत्र जपत एकतीस लाखांची अर्थप्राप्ती केली आहे. ...

फणसोपमधील भाग्यश्री मूरकर यांची शेतीपूरक व्यवसायात आघाडी - Marathi News | Bhagyashree Murkar in Phansop is a leader in agriculture allied business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फणसोपमधील भाग्यश्री मूरकर यांची शेतीपूरक व्यवसायात आघाडी

रत्नागिरी तालुक्यातील फणसोप येथील अंगणवाडी सेविका असलेल्या भाग्यश्री मूरकर यांनी आपली शेतीची आवड जोपासली आहे. त्यांनी कुटुंबीयांसह बागायती लागवडीसह केरसुणी तयार करणे, गांडूळखत निर्मिती व्यवसाय सुरू केला आहे. ...

रब्बी कांदा पिकासाठी रोपवाटिका तयार करताना घ्यावयाची काळजी - Marathi News | Precautions to be taken while preparing nurseries for Rabi Onion crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी कांदा पिकासाठी रोपवाटिका तयार करताना घ्यावयाची काळजी

कांदा पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी रोपवाटिका व तिचे व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने करणे फार महत्त्वाचे असते. कारण निरोगी आणि सुदृढ रोपांवरच पुढील कांद्याचे उत्पादन अवलंबून असते. ...