लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेंद्रिय खत

Manure Definition in Agriculture in Marathi

Manure, Latest Marathi News

Manure Definition in Agriculture in Marathi जनावरे आणि मानवी मलमूत्र, पालापाचोळा यासारखे विघटन होणाऱ्या घटकांपासून विविध प्रकारे सेंद्रिय खतांची निर्मिती केली जाते.
Read More
Vermicompost गांडूळखत निर्मिती जोडव्यवसायातून किमान ३० हजार रुपयांचा नफा - Marathi News | Vermicompost: Profit of at least 30 thousand rupees from vermicomposting business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vermicompost गांडूळखत निर्मिती जोडव्यवसायातून किमान ३० हजार रुपयांचा नफा

नरवाड (ता. मिरज) येथील प्रदीप रघुनाथ खोचगे (पाटील) यांनी शेतात पाला-पाचोळ्यापासून उत्कृष्ट गांडूळ खतनिर्मिती करून एका महिन्यात किमान २५ ते ३० हजार रुपये कमवून शेतीशी निगडित जोड व्यवसाय केला आहे. ...

Soil Health पेरणीपूर्वी मातीच्या तब्येतीची तापसणी केली का? - Marathi News | Soil Health: Did you test the soil health before sowing? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soil Health पेरणीपूर्वी मातीच्या तब्येतीची तापसणी केली का?

ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीरातील विविध भागांची चाचणी करून आपल्या आरोग्याची काळजी घेतो त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील जमिनीची अर्थात मातीची चाचणी करून घेतली पाहिजे. ...

कीर्तनकार महाराजांची शेती; जनावरांच्या चाऱ्यासाठी केलेली ज्वारी वाढली तब्बल १६ फुट - Marathi News | Kirtankar Maharaj Farming; The sorghum used for animal fodder grew as much as 16 feet | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कीर्तनकार महाराजांची शेती; जनावरांच्या चाऱ्यासाठी केलेली ज्वारी वाढली तब्बल १६ फुट

बेंद्रीचे पीक सध्या स्थितीमध्ये १५ कांड्यांचे असून, उसाएवढी जाडी व उंची तब्बल १६ फूट एवढी झाली असल्यामुळे उदापूर पंचक्रोशीतील शेतकरी Farmer Success Story हे पीक पाहण्यासाठी भेट देत आहे. ...

Vermicompost Export अकोल्यातून प्रथमच गांडूळखताचा एक कंटेनर दुबईला रवाना - Marathi News | sends first container of vermicompost to Dubai from Akola | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vermicompost Export अकोल्यातून प्रथमच गांडूळखताचा एक कंटेनर दुबईला रवाना

शेतीला व्यावसायिकतेची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एक प्रकल्प निर्माण केला असून, याच माध्यमातून प्रथमच शेणातून तयार करण्यात आलेले (व्हर्मीकंपोस्ट) गांडूळखत आखाती देशां ...

जैविक खत द्याल तर जमिनीचे होईल सोने; पीक येईल मोत्यावानी - Marathi News | If organic fertilizer is given, the soil will become gold; The crop production increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जैविक खत द्याल तर जमिनीचे होईल सोने; पीक येईल मोत्यावानी

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडला आहे. यामुळे उत्पादनात घट होत आहे. शेतजमिनीतून कोणतेही पीक उत्तम प्रकारे घ्यायचे असेल, तर सुपीकता आवश्यक आहे. ...

शेतजमिनीच्या सुपीकतेसाठी हवा जैविक खतांचा 'बूस्टर डोस' - Marathi News | A 'booster dose' of aerial biofertilizers for agricultural soil fertility | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमिनीच्या सुपीकतेसाठी हवा जैविक खतांचा 'बूस्टर डोस'

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे बिघडला पोत : उत्पादनात होतेय घट ...

Organic Fertilizer गाजर गवतापासून या सोप्या पद्धतीने तयार करा दर्जेदार सेंद्रिय खत - Marathi News | Make quality organic fertilizer from carrot grass in this easy way | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Organic Fertilizer गाजर गवतापासून या सोप्या पद्धतीने तयार करा दर्जेदार सेंद्रिय खत

गाजर गवतापासून सेंद्रिय खत निर्मिती ...

शेणखतासाठी वेटिंग, मागणी वाढली ट्रॉलीभर शेणखताला कसा मिळतोय भाव? - Marathi News | Waiting for cow dung fym, demand has increased How is the price of cow dung fym, in a trolley? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेणखतासाठी वेटिंग, मागणी वाढली ट्रॉलीभर शेणखताला कसा मिळतोय भाव?

पेरणीपूर्व जमिनीची नांगरणी करतानाच शेणखत शेतात मिसळले जाते; त्यामुळे उत्पादकताही वाढते. शेणखताला वाढती मागणी असल्याने त्याचे दरही वाढतेच आहेत. ...