लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा, मराठी बातम्या

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
Vidhan Sabha Election 2024: ..अखेर निर्णय झाला; सांगलीत मराठा समाजाचा पाठिंबा कोणाला, जाणून घ्या - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 It was decided who will support the Maratha community in the assembly elections in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Vidhan Sabha Election 2024: ..अखेर निर्णय झाला; सांगलीत मराठा समाजाचा पाठिंबा कोणाला, जाणून घ्या

मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी समाजाने पाडापाडीची भूमिका घ्यावी असे आवाहन केले आहे ...

मनोज जरांगेंचा निर्णय झाला! अंतरवाली सराटीतून दिला नवा अल्टिमेटम - Marathi News | Manoj Jarang has decided! A new ultimatum was given from Antarwali Sarati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंचा निर्णय झाला! अंतरवाली सराटीतून दिला नवा अल्टिमेटम

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगेंनी नवा अल्टिमेटम दिला असून, ऐन विधानसभा निडवणुकीच्या तोंडावर महायुतीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.  ...

१४ ते २० ऑगस्ट दरम्यान २८८ मतदारसंघावर चर्चा, सर्वांनी माहिती घेऊन येणाचे जरांगेंचे आवाहन - Marathi News | 288 constituencies will be discussed between August 14 and 20, everyone should bring information; Appeal by Manoj Jarange  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१४ ते २० ऑगस्ट दरम्यान २८८ मतदारसंघावर चर्चा, सर्वांनी माहिती घेऊन येणाचे जरांगेंचे आवाहन

गोरगरीब, वंचित, गरजवंत यांना मोठे करायचा असेल तर आपण एका विचाराने एकत्र आलं पाहिजे: मनोज जरांगे ...

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचं निधन - Marathi News | Maratha Kranti Morcha coordinator Dilip Patil passed away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचं निधन

पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उपचार सुरु होते. ...

अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी कर्जवाटप वाढवा, मराठा क्रांती मोर्चाची मागणी  - Marathi News | Increase loan allocation for Annasaheb Patil Corporation, demand of Maratha Kranti Morcha in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी कर्जवाटप वाढवा, मराठा क्रांती मोर्चाची मागणी 

सांगली जिल्हा बँक अध्यक्षांना निवेदन ...

मराठा समाज जरांगे पाटलांच्या सूचनेनुसार बारामतीत निर्णय घेणार, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा - Marathi News | Otherwise the Maratha society will take a decision as per the instructions of Jarange Patil, Maratha Kranti Morcha warned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा समाज जरांगे पाटलांच्या सूचनेनुसार बारामतीत निर्णय घेणार, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

बारामती लोकसभा मतदार संघात दोन दिवसांवर मतदान आले आहे... ...

आमदारांना धडकी भरविणारी मनोज जरांगेंची घोषणा; विधानसभेला सर्व २८८ जागांवर उमेदवार देणार - Marathi News | Maratha Samaj will fight all 288 seats in the Maharashtra Legislative Assembly; Manoj Jarange patil's announcement that scared the MLAs loksabha Voting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदारांना धडकी भरविणारी मनोज जरांगेंची घोषणा; विधानसभेला सर्व २८८ जागांवर उमेदवार देणार

Manoj Jarange Patil Voting: मराठा समाजाचे उमेदवार देणार असल्याचीही घोषणा जरांगे यांच्याकडून देण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात मराठा क्रांती मोर्चाकडून एकही उमेदवार उभा राहिलेला नाही. अशातच जरांगे यांनी आमदारांची धाकधुक वाढविणारी घोषणा केली आहे.  ...

मराठा आरक्षण: गुणरत्न सदावर्तेंनी सांगितली कोर्टातली महत्वाची घडामोड; त्यांच्या वकीलांनी तुटपुंजी ... - Marathi News | Maratha reservation: Gunaratna Sadavarte told important developments in court; Govt lawyers demands more time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण: गुणरत्न सदावर्तेंनी सांगितली कोर्टातली महत्वाची घडामोड; त्यांच्या वकीलांनी तुटपुंजी ...

Maratha Reservation Case - Gunaratna Sadavarte: मराठा आरक्षणच्या संदर्भाने आज ऐतिहासिक दिवस आहे. रोज २ न्यायमूर्ती केस ऐकत असतात, परंतु आज ३ न्यायमुर्तींनी ही केस ऐकलेली आहे. - सदावर्ते ...