लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
Maratha Reservation : विधेयक संमत होताच नांदेडात भाजप कार्यकर्त्यांसह मराठा समाजबांधवांकडून जल्लोष - Marathi News | Maratha Reservation: In Nanded, BJP workers along with Maratha community celebration going on after Amidst the Bill with permission from the | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maratha Reservation : विधेयक संमत होताच नांदेडात भाजप कार्यकर्त्यांसह मराठा समाजबांधवांकडून जल्लोष

महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांसह मराठा समाज बांधवांनी शहरात ठिकठिकाणी जल्लोष केला.  ...

मराठा आरक्षण विधेयक मंजूर; जाणून घ्या समाजाला नेमकं काय काय मिळणार - Marathi News | maratha reservation bill passed in state legislative assembly community will get these benefits | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण विधेयक मंजूर; जाणून घ्या समाजाला नेमकं काय काय मिळणार

विधानसभेत आरक्षणाचं विधेयक एकमतानं मंजूर ...

Maratha Reservation : विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर, सभागृहात घुमला शिव छत्रपतींचा जयघोष - Marathi News | 'Chhatrapati Shivaji Maharaj's Jay' announcement, Maratha Reservation Bill unanimously approved in the Legislative Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation : विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर, सभागृहात घुमला शिव छत्रपतींचा जयघोष

अजित पवार यांनीही या विधेयकास एकमताने मंजूरी देत पाठिंबा देत असल्याचं म्हटले आहे. ...

Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांकडून विधिमंडळात एटीआर सादर, विधेयकही आजच मांडणार - Marathi News | Maratha Reservation : ATR on Maratha quota to be tabled in Maharashtra Legislature today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांकडून विधिमंडळात एटीआर सादर, विधेयकही आजच मांडणार

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्याचे विधेयक आजच विधिमंडळात मांडले जाण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एटीआर म्हणजेच कृती अहवाल सादर केला आहे. ...

मराठा आरक्षण विधेयक, एटीआर आजच विधिमंडळात ! - Marathi News | Maratha Reservation Bill, ATR in the legislature today! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण विधेयक, एटीआर आजच विधिमंडळात !

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधेयक आणि मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील सरकारचा कृती अहवाल आज विधीमंडळात मांडण्यात येणार आहे.  ...

५० वर्षांत दिलेल्या आरक्षणांची श्वेतपत्रिका काढा! - Marathi News |  Remove the white paper of reservations given in 50 years! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :५० वर्षांत दिलेल्या आरक्षणांची श्वेतपत्रिका काढा!

सरकारनं १९६७ पासून ते आजवर ज्या ज्या समाजांना आरक्षणं दिली, ती कशी दिली? याची माहिती श्वेतपत्रिका काढून द्यावी, अशी मागणी मराठा समाजानं केलीये. ...

राजकारण केल्यास वाईट परिणाम होतील! मराठा आंदोलकांचा इशारा - Marathi News | Politics will have bad effects! The sign of Maratha agitators | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारण केल्यास वाईट परिणाम होतील! मराठा आंदोलकांचा इशारा

ठिय्या आंदोलन सुरूच, कायद्याच्या कसोटीवर टिकेल अशा आरक्षणाची मागणी ...

मराठा समाजाला मिळणार १६ टक्के स्वतंत्र आरक्षण ! - Marathi News | 16 percent independent reservation for Maratha community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाला मिळणार १६ टक्के स्वतंत्र आरक्षण !

विधेयक २९ नोव्हेंबरला विधिमंडळात मांडणार ...