लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
रेल्वे रोको आंदोलन - Marathi News |  Railway Stop Movement | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रेल्वे रोको आंदोलन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ आॅगस्ट रोजी वसमत तालुक्यातील कुरूंदा, गिरगाव, आंबा चौंढी, पांगरा शिंदे येथे सकाळपासून कडकडीत शांततेत बंद पार पडले असून पांगरा शिंदे येथे रेल्वेस्थानकावर अकोला- पूर्णा पॅसेंजर रेल्वे थांबवून आंदोलन करण्यात आले. ...

शासकीय कार्यालयांत शुकशुकाट कायम - Marathi News |  The government offices remained suspicious | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शासकीय कार्यालयांत शुकशुकाट कायम

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात महसूल कर्मचाºयांसह राज्य कर्मचारी संघटना गुरुवारीही सहभागी होती. यामुळे काही कार्यालयात शुकशुकाट होता. तर काही ठिकाणी बंदमुळे कुणीच न आल्याने शुकशुकाट असल्याचे दिसून येत होते. ...

हिंगोलीत कडकडीत बंद - Marathi News | Hingoli cloves | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत कडकडीत बंद

जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच रस्ते निर्जन होते. बस बंद, शाळा, महाविद्यालये बंद होती. त्यातच रेल्वे रोको आंदोलनानंतर ही सेवाही ठप्प झाली. सेनगाव वगळता सर्वत्र शांततेत बंद पार पडला. ...

मराठा बांधवांनो, पुढच्या तयारीला लागा शाहू छत्रपती यांचे आवाहन : आरक्षणप्रश्नी सरकारला निर्वाणीचा इशारा; मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांवर टीकेची झोड - Marathi News |  Maratha brothers, call for Shahu Chhatrapati to prepare for next: The Chief Minister criticized the Guardian Minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा बांधवांनो, पुढच्या तयारीला लागा शाहू छत्रपती यांचे आवाहन : आरक्षणप्रश्नी सरकारला निर्वाणीचा इशारा; मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांवर टीकेची झोड

चार वर्षे उलटूनही सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक नाही. त्यामुळे आमचा संयम आता संपत चालला आहे. केंद्रात व राज्यात तुमचे सरकार असल्याने घटनेत दुरुस्ती करा व लवकरात लवकर आरक्षण द्या, ...

आंदोलनात समाजकंटकांकडून तोडफोड - Marathi News | Disrupted by the miscreants in the agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदोलनात समाजकंटकांकडून तोडफोड

चांदणी चौकात आंदोलकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर समाजकंटकांनी झाडाच्या फांद्या, दगड रस्त्यावर टाकून तो अडविण्याचा प्रयत्न केला़ ...

मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद - Marathi News | For the Maratha reservation, it was closed in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी क्रांतिदिनी करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला़ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिकठिकाणी अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली़ त्याचप्रमाणे काही ठिकाणी रास्ता रोको आं ...

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद - Marathi News | Closing all schools and colleges in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने राज्यव्यापी बंदची हाक दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज गुरुवारी शहर व परिसरातील सर्व शैक्षणिक संस्थांनी सुटी देऊन बंदमध्ये सहभाग घेतला. ...

कºहाड, पाटणच्या रस्त्यांवर ‘मराठा वादळ’ चाके थांबली; वाहतूक ठप्प : बाजारपेठेतील गावांत शुकशुकाट - Marathi News | 'Maratha storm' wheels stopped on the roads of Patan; Traffic jam: Shukushkat in the market towns | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कºहाड, पाटणच्या रस्त्यांवर ‘मराठा वादळ’ चाके थांबली; वाहतूक ठप्प : बाजारपेठेतील गावांत शुकशुकाट

मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असताना गुरुवारी पुकारलेल्या बंदला कºहाडसह पाटण तालुक्यातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. ...