लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
पोलिसांच्या सतर्कतेने वाचले मराठा तरूणाचे प्राण - Marathi News | The life of the Maratha youth is saved by the police alert | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोलिसांच्या सतर्कतेने वाचले मराठा तरूणाचे प्राण

मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने व्यथीत होऊन रेल्वेखाली आत्महत्येचा निर्णय घेणाऱ्या तरूणाचे कोतवाली पोलीसांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले. ...

काकासाहेब शिंदे यांचा दहाव्याचा कार्यक्रम शांततेत; पुलाच्या दोन्ही बाजूस मोठा पोलीस बंदोबस्त  - Marathi News | Kakasaheb Shinde's tenth program peacefully; Large police settlement on both sides of the bridge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काकासाहेब शिंदे यांचा दहाव्याचा कार्यक्रम शांततेत; पुलाच्या दोन्ही बाजूस मोठा पोलीस बंदोबस्त 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कायगाव येथील आंदोलनात पाण्यात बुडून मृत झालेल्या काकासाहेब शिंदे यांचा दहाव्याचा कार्यक्रम आज सकाळी शांततेत पार पडला. ...

आरक्षणासाठी रक्तदान आंदोलन : १०० जणांचा सहभाग - Marathi News | Blood donation movement for reservation: 100 participants | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आरक्षणासाठी रक्तदान आंदोलन : १०० जणांचा सहभाग

लोणी व्यंकनाथ येथील सकल मराठा समाजाने मराठा, मुस्लिम व धनगर या समाजांना आरक्षण देण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लोणी व्यंकनाथ येथील तरूणाईने मंगळवारी रक्तदान आंदोलन उभे करून नवा आदर्श निर्माण केला. ...

Maratha Reservation : मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्षाची गरज - हर्षवर्धन जाधव - Marathi News | Maratha Reservation : Need of Independent Political Party for Maratha Community - Harshavardhan Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation : मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्षाची गरज - हर्षवर्धन जाधव

Maratha Reservation : छत्रपती शासन आल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता आहे. ...

Jail Bharo for Maratha Reservation Live : औरंगाबादमध्ये मुंडन आंदोलन करत सरकारचा नोंदवला निषेध - Marathi News | Jail Bharo for Maratha Reservation Live : Jail Bharo by Maratha Kranti Morcha in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Jail Bharo for Maratha Reservation Live : औरंगाबादमध्ये मुंडन आंदोलन करत सरकारचा नोंदवला निषेध

Jail Bharo for Maratha Reservation Live : सकल मराठा समाजाने आज जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. ...

Maratha Kranti Morcha Live : मराठा क्रांती मोर्चाचा आज जेलभरो - Marathi News | Maratha Kranti Morcha: Jailbreak of Maratha Kranti Morcha today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Kranti Morcha Live : मराठा क्रांती मोर्चाचा आज जेलभरो

सकल मराठा समाजाने बुधवारी, १ आॅगस्ट रोजी जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. ९ आॅगस्टपर्यंत सरकारने निर्णय जाहीर केला नाही, तर मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी दिला. ...

गावागावांतून भगवे जथ्थे दसरा चौकात मराठा आरक्षण आंदोलन : दलित समाजाचाही पाठिंबा - Marathi News | Maratha Reservation Movement in Dasara Chowk, Saffron Saath in Gavagavan: Support for Dalit Society | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गावागावांतून भगवे जथ्थे दसरा चौकात मराठा आरक्षण आंदोलन : दलित समाजाचाही पाठिंबा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐतिहासिक दसरा चौकात सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनास दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असून, मंगळवारीही ग्रामीण भागातून दुचाकी रॅलीचे अनेक ‘भगवे जथ्थे’ दसरा चौकातील आंदोलनात येऊन सामील झाले. ...

आमदार अनिल कदम यांच्या कार्यालयासमोर ठिय्या - Marathi News | MLA Anil Kadam's office was in front of the office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमदार अनिल कदम यांच्या कार्यालयासमोर ठिय्या

नाशिक जिल्हा मराठा समन्वय समिती व मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी आमदार अनिल कदम यांच्या कार्यालयाजवळ मंगळवारी सकाळी आंदोलन करून विविध मागण्यांसाठी विधिमंडळात अधिक आक्रमक होण्याचे आवाहन केले. ...