लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Video: पुण्यातील पंतप्रधानांच्या सभेत ‘एक मराठा, लाख मराठा’ची घाेषणा; VVIP रांगेत गोंधळाचे वातावरण - Marathi News | One Maratha Lakh Maratha announcement at Prime Minister narendra modi meeting in Pune Chaos in the VVIP queue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यातील पंतप्रधानांच्या सभेत ‘एक मराठा, लाख मराठा’ची घाेषणा; VVIP रांगेत गोंधळाचे वातावरण

पोलिसांनी त्याला आवरले आणि खाली बसण्याची विनंती केली. मात्र, तो आक्रमक होत पुन्हा मराठा आरक्षणाबाबत घोषणाबाजी करू लागला ...

मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Controversial statement of BJP Babanrao Lonikar on The votes of the Maratha community | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य

भाजपचे उमेदवार आ. बबनराव लोणीकरांनी मराठा समाजाची कांड्यांशी तुलना करणे म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखेच असल्याचे बोलले जात आहे. ...

कोणालाही घाबरण्याची गरज नाही ज्यांनी आरक्षणासाठी त्रास दिला त्यांना सोडू नका : मनोज जरांगे - Marathi News | No one needs to fear, don't spare those who bothered for reservation: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोणालाही घाबरण्याची गरज नाही ज्यांनी आरक्षणासाठी त्रास दिला त्यांना सोडू नका : मनोज जरांगे

पुढच्या वेळी सामूहिक उपोषण करणार ...

आंदोलनाला समर्थन, पण मराठा आरक्षणाबाबत मविआ जाहीरनाम्यात अवाक्षर नाही? मनोज जरांगे म्हणाले... - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 manoj jarange patil reaction over maratha reservation issue not in manifesto of maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंदोलनाला समर्थन, पण मराठा आरक्षणाबाबत मविआ जाहीरनाम्यात अवाक्षर नाही? मनोज जरांगे म्हणाले...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्राच्या गावागावात काय सुरू आहे, याची माहिती नाही. तेथील परिस्थिती माहिती नाही. मला फक्त जालना, बीड याच ठिकाणची माहिती आहे, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी रणनीती स्पष्ट केली. ...

“...तर तो व्हिडिओ व्हायरल करु नका”; मनोज जरांगेंनी केली विनंती, पाटलांना कशाची भीती? - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 manoj jarange patil appeal that who oppose maratha reservation defeat in election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर तो व्हिडिओ व्हायरल करु नका”; मनोज जरांगेंनी केली विनंती, पाटलांना कशाची भीती?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला नक्की पाडाच, असे आवाहन करत देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठ्यांच्या विषयी राग आणि द्वेष आहे. असला माणूस कुठेच जन्मू नये, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. ...

कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 maratha reservation manoj jarange patil interview | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण, राजकारण, विधानसभा निवडणूक आणि आंदोलनाची पुढील दिशा यावर जरांगे पाटील यांनी ‘लोकमत’सोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.  ...

“मराठा समाजाला त्रास दिला, आता नक्की पडणार, भाजपाचे...”; मनोज जरांगेंनी थेट आकडाच सांगितला - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 manoj jarange patil said who harassed maratha samaj and now it will defeat in election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा समाजाला त्रास दिला, आता नक्की पडणार, भाजपाचे...”; मनोज जरांगेंनी थेट आकडाच सांगितला

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकसभेवेळी मराठा समाजाला सन्मान होता. विधानसभेला सन्मान असणार आहे. माझे मत समाजावर लादू शकत नाही. त्यांना अडचणी येतील, असे मला वागायचे नाही, असे मनोज जरांगे म्हणालेत. ...

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना - Marathi News | Laxman Hake : Attack on OBC leader Laxman Hake's car in nanded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना

Laxman Hake : लक्ष्मण हाके एका अपक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी येथे आले असता हल्ला करण्यात आला. ...