लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवारीवर मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "प्रत्येकाची भावना..." - Marathi News | Manoj Jarange Patil's first reaction to the Chief Ministerial nomination | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवारीवर मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "प्रत्येकाची भावना..."

Manoj Jarange Patil : रुग्णालयातून सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी भेटी देणार असल्याचे समजते. ...

मनोज जरांगेंनी कंबर कसली; दसरा मेळाव्याची सुरु केली तयारी, विविध ठिकाणी देणार भेटी - Marathi News | manoj jarange patil will see preparations for the dasara melava and visits various places for maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंनी कंबर कसली; दसरा मेळाव्याची सुरु केली तयारी, विविध ठिकाणी देणार भेटी

Manoj Jarange Patil News: भाजपा नेता आरक्षण देत नसेल तर समाजाचे वाटोळे करणाऱ्यांसोबत राहू नका. समाजाचा मेळावा डावलून पक्षाकडे जात असेल तर त्याला सुट्टी द्यायची नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. ...

मनोज जरांगेंचे रुग्णालयातच बैठकांचे सत्र; दसरा मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी - Marathi News | Manoj Jarange's meeting session at the hospital; Preparations for a strong show of strength in the Dussehra Melawa | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगेंचे रुग्णालयातच बैठकांचे सत्र; दसरा मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील बैठकांना समाजबांधवांची गर्दी ...

दसरा मेळाव्याला मराठा समाजासह बारा बलुतेदारही येणार, पुढील घोषणा तिथेच: मनोज जरांगे - Marathi News | 12 Balutedars will also attend Dussehra gathering along with Maratha community, further announcement there: Manoj Jarange | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दसरा मेळाव्याला मराठा समाजासह बारा बलुतेदारही येणार, पुढील घोषणा तिथेच: मनोज जरांगे

आरक्षण न दिल्यास नाईलाजाने राजकारणात यावे लागेल; मराठा नेते मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा ...

'कोल्हापूरच्या नेत्याला आम्ही राजे म्हणणार नाही', लक्ष्मण हाकेंचे संभाजीराजेंवर आरोप; रात्री काय घडलं सगळंच सांगितलं - Marathi News | We won't call Kolhapur's leader raja, Laxman Hake's allegation on Sambhaji Raje Chhatrapati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कोल्हापूरच्या नेत्याला आम्ही राजे म्हणणार नाही', लक्ष्मण हाकेंचे संभाजीराजेंवर आरोप; रात्री काय घडलं सगळंच सांगितलं

Laxman Hake News : काल रात्री पुण्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणी आता हाके यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ...

Laxman Hake News : 'मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला', लक्ष्मण हाकेंचा आरोप; रात्री नेमकं काय घडलं? - Marathi News | Attempts were made to kill me Laxman Hake alleges What really happened at night? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला', लक्ष्मण हाकेंचा आरोप; रात्री नेमकं काय घडलं?

Laxman Hake News : काल रात्री पुण्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन करुन शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. ...

कुणबी प्रमाणपत्रे मिळणे आणखी सोपे; शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला - Marathi News | Getting Kunbi certificates even easier; The second and third report of the Shinde Committee was accepted by the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणबी प्रमाणपत्रे मिळणे आणखी सोपे; शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला

शिंदे समितीच्या अहवालानुसार १ लाख ७६ हजार कुणबी नोंदी आतापर्यंत आढळल्या आहेत. ...

लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव   - Marathi News | Laxman Hake drinking alcohol, accused by Maratha protesters, chaos in Pune  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  

Laxman Hake News: आज ओबीसी समाजातील नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यामध्ये मद्यप्राशन करून काही मराठा आंदोलकांना शिविगाळ केल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली असून, लक्ष्मण हाके यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने ...