लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
"मराठवाड्यात २५ आमदार पाडणार", जरांगेंपाठोपाठ लक्ष्मण हाकेंची पाडापाडीची भाषा  - Marathi News | "25 MLAs will be demoted in Marathwada", Laxman Hake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठवाड्यात २५ आमदार पाडणार", जरांगेंपाठोपाठ लक्ष्मण हाकेंची पाडापाडीची भाषा 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त मराठा जातीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना या निवडणुकीत ओबीसीची ताकद दिसेल, असे सांगत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरागेंचं उपोषण सुरू होताच, आपणही उपोषण सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. ...

राहुल गांधींना प्रश्न विचारायला आम्ही तुमचे नोकर आहे का?; जरांगे पाटलांचा प्रसाद लाड यांना सवाल - Marathi News | Are we your servants to ask questions to Rahul Gandhi? manoj Jarange Patil asked Prasad Lad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राहुल गांधींना प्रश्न विचारायला आम्ही तुमचे नोकर आहे का?; जरांगे पाटलांचा प्रसाद लाड यांना सवाल

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा नेते प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर दिले. ...

'मराठ्याची लेक म्हणून उपोषणाला बसले'; भाजपशी निगडीत आरोपांवर राजश्री उंबरे म्हणाल्या... - Marathi News | 'Sat on hunger strike as a Maratha daugheter'; On allegations related to BJP, Rajashree Umbare said... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मराठ्याची लेक म्हणून उपोषणाला बसले'; भाजपशी निगडीत आरोपांवर राजश्री उंबरे म्हणाल्या...

सहा महिन्यांपूर्वीच भाजपच्या पदाचा राजीनामा दिल्याचे उपोषणार्थी राजश्री उंबरे यांनी दाखवले राजीनामा पत्र ...

‘एसईबीसी’च्या समावेशासाठी अंगणवाडी भरती प्रक्रिया स्थगित, 'लोकमत'च्या वृत्ताची शासनाकडून दखल - Marathi News | Anganwadi recruitment process suspended for SEBC inclusion, relief for Maratha community applicants | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘एसईबीसी’च्या समावेशासाठी अंगणवाडी भरती प्रक्रिया स्थगित, 'लोकमत'च्या वृत्ताची शासनाकडून दखल

‘लोकमत’मधील वृत्ताची दखल घेत राज्य शासनाने भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश दिले ...

आधी सत्तेत तर या मग आरक्षण रद्द करण्याचे बोला; मनोज जरांगे यांची राहुल गांधींवर टीका - Marathi News | Come to power first, then talk about cancellation of reservation; manoj Jarange's criticism of Rahul Gandhi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आधी सत्तेत तर या मग आरक्षण रद्द करण्याचे बोला; मनोज जरांगे यांची राहुल गांधींवर टीका

देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून राज्यात सरकारी आंदोलन सुरू; जरांगे यांचा निशाणा ...

राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा १० वा दिवस; मंत्री अतुल सावे मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणणार - Marathi News | 10th day of Rajshree Umbre's fast for maratha reservation; Minister Atul Save will hold a discussion with the Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा १० वा दिवस; मंत्री अतुल सावे मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत शिष्टमंडळ भेटण्यासाठी वेळ घेण्यात येईल. ...

आम्ही राजकीय भाषा बोलत नाही, तुम्ही आरक्षण द्या आणि विषय संपवा: मनोज जरांगे - Marathi News | We don't speak political language, you give reservation and end the topic: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आम्ही राजकीय भाषा बोलत नाही, तुम्ही आरक्षण द्या आणि विषय संपवा: मनोज जरांगे

मराठा पोरांचे तुम्ही वाटोळं करत आहात, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप ...

मोठी बातमी! मनोज जरांगे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून करणार बेमुदत उपोषण - Marathi News | Big news! Manoj Jarange will go on indefinite fast from Marathwada Liberation Day | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोठी बातमी! मनोज जरांगे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून करणार बेमुदत उपोषण

मनोज जरांगे पाटील यांच्या या घोषणेनंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा तीव्र चर्चा होण्याची चिन्हं आहेत. ...