लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
"मराठा आरक्षणासाठी माझा जरांगेंना पाठिंबा"; चिठ्ठी लिहून माजी नगरसेवकाची करमाळ्यात आत्महत्या - Marathi News | "My Support to manoj Jarangs for Maratha Reservation"; Former corporator committed suicide in Karmala by writing a letter | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"मराठा आरक्षणासाठी माझा जरांगेंना पाठिंबा"; चिठ्ठी लिहून माजी नगरसेवकाची करमाळ्यात आत्महत्या

ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.  ...

'चव्हाण, पवार, शिंदे हे मनोज जरांगेंना भेटतात, पण कोणीही ओबीसी आरक्षणावर बोलत नाही'; लक्ष्मण हाकेंची टीका - Marathi News | OBC leader Laxman Hake criticized after Congress leader Prithviraj Chavan met Manoj Jarange Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चव्हाण, पवार, शिंदे हे मनोज जरांगेंना भेटतात, पण कोणीही ओबीसी आरक्षणावर बोलत नाही'; लक्ष्मण हाकेंची टीका

Laxman Hake : मराठा आरक्षणासाठी काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण सुरू केलं आहे. ...

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; विधानसभेपूर्वी राजकीय खलबतं? - Marathi News | Congress leader Prithviraj Chavan met Manoj Jarange What happened in this meeting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; विधानसभेपूर्वी राजकीय खलबतं?

मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केल्यानंतर आज काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेली जरांगे यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ...

मनोज जरांगेंच्या 'त्या' मागणीला शरद पवारांचा पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप - Marathi News | Sharad Pawar supports Manoj Jarange Patil demand for reservation for Maratha community from OBC - VBA Leader Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंच्या 'त्या' मागणीला शरद पवारांचा पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

जरांगेंच्या मागणीला पवारांचा पाठिंबा, लोकसभेत ३१ मराठा उमेदवार निवडून आले. धर्म धोक्यात आलेला नाही तर आरक्षण धोक्यात आले आहे. ...

"मराठ्यांच्या पुढं हतबल सरकारने निवडणूका लांबवल्या"; जरांगेंनी पुढचा प्लॅन सांगितला - Marathi News | "Desperate government postpones elections before Marathas"; Jarang told the next plan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"मराठ्यांच्या पुढं हतबल सरकारने निवडणूका लांबवल्या"; जरांगेंनी पुढचा प्लॅन सांगितला

२९ ऑगस्टची बैठक पुढे ढकलली; निवडणूक लांबल्याने आता मतदारनिहाय घोंगडी बैठका घेणार ...

'...कायदा सुवस्था गृहमंत्री फडणवीस चांगली राहू देत नाहीत'; बदलापूर घटनेवरून जरांगेंची टीका - Marathi News | '... Law and order does not allow Home Minister Fadnavis to stay well'; Manoj Jarange's criticism on the Badlapur incident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'...कायदा सुवस्था गृहमंत्री फडणवीस चांगली राहू देत नाहीत'; बदलापूर घटनेवरून जरांगेंची टीका

सरकारचं लक्ष जनतेच्या समस्यांवर आहे की सत्तेच्या जुगाडावर, हेच ठरवायचं आहे: मनोज जरांगे ...

नामधारी कोण, मालक कोण हे सर्वांना माहिती आहे; मनोज जरांगे यांचा हल्लाबोल - Marathi News | Everyone knows who is named, who is the owner; Attack of Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नामधारी कोण, मालक कोण हे सर्वांना माहिती आहे; मनोज जरांगे यांचा हल्लाबोल

तुम्ही आरक्षण दिले नाही तर आमच्या पुढे राजकारणा शिवाय पर्याय नाही: मनोज जरांगे ...

“२०२४ मध्ये भाजपाला सर्वाधिक फटका बसेल, मोठा पश्चात्ताप होईल”; मनोज जरांगेंची भविष्यवाणी - Marathi News | manoj jarange patil warn and criticize bjp over maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०२४ मध्ये भाजपाला सर्वाधिक फटका बसेल, मोठा पश्चात्ताप होईल”; मनोज जरांगेंची भविष्यवाणी

Manoj Jarange Patil News: देवेंद्र फडणवीस यांना काय दादागिरी करायची ते करुद्या. माझा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. निवडणुकीत त्यांना पाडायचे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...