लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मनोज जरांगे - पाटील यांची गुरुवारी सांगलीत रॅली, जाहीर सभा होणार - Marathi News | Manoj Jarange-Patil rally in Sangli on Thursday | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मनोज जरांगे - पाटील यांची गुरुवारी सांगलीत रॅली, जाहीर सभा होणार

मनोज जरांगे-पाटील यांना जिल्ह्यातील माजी सैनिक संरक्षण देणार ...

"…तर मनोज जरांगेंना आमच्या शुभेच्छा", लक्ष्मण हाके असं का म्हणाले? - Marathi News | obc leader laxman hake say, "...so our best wishes to Manoj Jarange" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"…तर मनोज जरांगेंना आमच्या शुभेच्छा", लक्ष्मण हाके असं का म्हणाले?

Laxman Hake : ओबीसी आरक्षणाच्या मागणीच्या पाठिंब्याबाबत जर लोकप्रतिनिधीनींनी जर योग्य निर्णय घेतला नाही तर ओबीसी समाजही लोकप्रतिनिधीच्याबाबत निर्णय घेतील अशी भूमिका मराठवाड्यातील बैठकीत घेण्यात आल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले. ...

Manoj Jarange Patil: मी कुठे अडकत नव्हतो म्हणून मला देवेंद्र फडणवीस यांनी यात अडकवला; जरांगे पाटलांचा आरोप - Marathi News | Devendra Fadnavis got me stuck in this because I was not getting stuck manoj Jarange Patal's allegation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Manoj Jarange Patil: मी कुठे अडकत नव्हतो म्हणून मला देवेंद्र फडणवीस यांनी यात अडकवला; जरांगे पाटलांचा आरोप

समाजाला विचारून विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडायचे आहेत की उभा करायचं आहे, यावर निर्णय घेणे बाकी ...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांचा अटक वॉरंट रद्द! वकिलांनी सांगितली कोर्टासमोर हजर न राहिल्याची कारणे - Marathi News | Manoj Jarange Patal's arrest warrant cancelled! The lawyers explained the reasons for not appearing before the court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांचा अटक वॉरंट रद्द! वकिलांनी सांगितली कोर्टासमोर हजर न राहिल्याची कारणे

मागील तारखेस ते आजारी असल्याने येऊ शकले नसून, आता ते डॉक्टरांच्या विरोधात डिस्चार्ज घेऊन कोर्टात हजर राहिले आहेत ...

‘अपवादात्मक’ मागासपण म्हणून हवे मराठा आरक्षण! मागास वर्ग आयोगाचे प्रतिज्ञापत्र दाखल - Marathi News | maratha reservation wanted as exceptional backwardness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अपवादात्मक’ मागासपण म्हणून हवे मराठा आरक्षण! मागास वर्ग आयोगाचे प्रतिज्ञापत्र दाखल

मराठा समाज शिक्षण क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणास पात्र आहे, असे मागासवर्ग आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले. ...

शरद पवारांना दंगल घडवायची आहे का? तुमची राजकीय ताकद कुठे आहे?; प्रकाश आंबेडकरांचा सवाल - Marathi News | vba prakash ambedkar criticized sharad pawar over obc and maratha reservation issue in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना दंगल घडवायची आहे का? तुमची राजकीय ताकद कुठे आहे?; प्रकाश आंबेडकरांचा सवाल

शरद पवारांना ओबीसी-मराठा आरक्षण वाद पेटता ठेवून निवडणूक लढवायची आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष घराणेशाहीचा वारसा निर्माण करणारे पक्ष आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...

न्याय मिळेलच, सरकारशी खेटायला मी खंबीर, मागे हटायचे नाही: मनोज जरांगे पाटील - Marathi News | as long as justice is served i am determined to work with the government said manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्याय मिळेलच, सरकारशी खेटायला मी खंबीर, मागे हटायचे नाही: मनोज जरांगे पाटील

मुंबईला जायचे. हिसका दाखवण्याची वेळ आली तरी मागे हटायचे नाही. केवळ बघण्याची भूमिका घेऊ नका. २९ ऑगस्टला निर्णय जाहीर करू, असे जरांगे पाटील म्हणाले. ...

आता लढा सामान्यांच्या हातात, दोन-तीन दिवस थांबा, मोठा पर्दाफाश होणार; मनोज जरांगेंचा दावा - Marathi News | wait for two or three days there will be a big exposure manoj jarange patil claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता लढा सामान्यांच्या हातात, दोन-तीन दिवस थांबा, मोठा पर्दाफाश होणार; मनोज जरांगेंचा दावा

आम्ही २८८ जागा लढणारच आहोत. आंबेडकरांचा सल्ला प्रत्येक वेळेस मानत आलो आहे. त्यांनी गरिबांच्या आणि गरजवंतांच्या बाजूने राहावे, एवढीच अपेक्षा आहे, असे जरांगे-पाटील म्हणाले. ...