लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा नेत्यांना समाजाच्या परिस्थितीची जाणीव नाही, सगळ्यांचा हिशोब करणार: मनोज जरांगे - Marathi News | Maratha leaders are not aware of the state of society, will hold everyone accountable: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा नेत्यांना समाजाच्या परिस्थितीची जाणीव नाही, सगळ्यांचा हिशोब करणार: मनोज जरांगे

बेमुदत उपोषणाचा आजचा चौथा दिवस, मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असून उपचाराची गरज असल्याची माहिती वैद्यकीय पथकाने दिली ...

विधानसभेपूर्वी भाजप गेम फिरवणार; आरक्षणावरून झालेली कोंडी फोडण्यासाठी फडणवीसांच्या बंगल्यावर प्लॅन ठरला!  - Marathi News | BJP to change game before assembly election 2024 A plan was made at devendra Fadnavis bungalow over reservation issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेपूर्वी भाजप गेम फिरवणार; आरक्षणावरून झालेली कोंडी फोडण्यासाठी फडणवीसांच्या बंगल्यावर प्लॅन ठरला! 

BJP Meeting: राज्य पातळीवरील सर्वच प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या या बैठकीत आरक्षण प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ...

“परवानगी मागितली, आता येवल्यात येऊनच उपोषणाला बसतो”; जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा - Marathi News | manoj jarange patil warns that now come and sit on hunger strike in yeola | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“परवानगी मागितली, आता येवल्यात येऊनच उपोषणाला बसतो”; जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा

Manoj Jarange Patil: छगन भुजबळ यांनी मराठा आणि धनगर समाजात वाद निर्माण केला आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ...

Nagpur: "मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवारच", भाजप आमदार परिणय फुके यांचा आरोप - Marathi News | Nagpur: "Sharad Pawar is behind Manoj Jarange Patil", BJP MLA Parinay Phuke alleges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :''मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवारच'', भाजप आमदार परिणय फुके यांचा आरोप

Nagpur News: मनोज जरांगे यांच्या मागे शरद पवार यांचा हात आहे. हे सर्व षडयंत्र शरद पवार यांनीच रचले आहे. जरांगे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही, तसेच शरद पवार यांनाही आरक्षण द्यायचे नाही, असा आरोप भाजपचे आ. डॉ. परिणय फुके यांनी केला. ...

"मोदी आणि शाह यांना मराठा जात संपवायची आहे’’, मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप  - Marathi News | "Narendra Modi and Amit Shah want to end the Maratha caste in Maharashtra", Manoj Jarange Patil's serious accusation  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदी आणि शाह यांना मराठा जात संपवायची आहे’’, मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप 

Maratha Reservation: नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्रामधून मराठा जात संपवायची आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. तसेच जेव्हा टांगा पटली होईल, तेव्हा आमची गरज कळेल, असा इशारा दिला आहे.  ...

"मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन फडणवीसांनी दिले होते, आता पूर्तता करा, विरोधकांवर खापर कसले फोडता?’’ नाना पटोलेंचा सवाल  - Marathi News | "Devendra Fadnavis promised reservation to the Maratha community, now fulfill it, how can you attack the opposition?" asked Nana Patole.  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मराठ्यांना आरक्षणाचे आश्वासन फडणवीसांनी दिले होते,आता पूर्तता करा,विरोधकांवर खापर का फोडता?’’

Maratha Reservation: सत्तेत आल्यास मराठा, धनगर, हलबा, यांच्यासह विविध जाती जमातींना आरक्षण देण्याचे आश्वासन २०१४ साली फडणवीस यांनीच दिले होते. आता या आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी सरकार व फडणवीसांची असताना विरोधी पक्षांवर खापर कसले फोडता? असा ...

प्रसाद लाड यांनी दिलेली आमदारकीची ऑफर स्वीकारणार?; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Will accept MLA offer given by bjp mlc Prasad Lad maratha reservation agitator Manoj Jarange patil first reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रसाद लाड यांनी दिलेली आमदारकीची ऑफर स्वीकारणार?; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

प्रसाद लाड यांच्या ऑफरवर जरांगे पाटलांनी आपल्या नेहमीच्या शैलीत हल्लाबोल केला आहे. ...

आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; जात वैधता प्रमाणपत्रासाठी ६ महिन्यांची मुदत! - Marathi News | Big relief for maratha students availing reservation; 6 months deadline to submit caste validity certificate! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; जात वैधता प्रमाणपत्रासाठी ६ महिन्यांची मुदत!

एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.   ...