लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा-ओबीसी आरक्षणावरुन विधिमंडळात खडाजंगी; सत्ताधारी विरोधकांच्यात आरोप-प्रत्यारोप - Marathi News | Maharashtra Monsoon Session Clash in Legislature over Maratha-OBC reservation Accusations and recriminations between ruling opponents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा-ओबीसी आरक्षणावरुन विधिमंडळात खडाजंगी; सत्ताधारी विरोधकांच्यात आरोप-प्रत्यारोप

Maharashtra Monsoon Session : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनात मराठा आरक्षणावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाली. ...

"भुजबळांना आवरा, ते महाराष्ट्र पेटवतायेत, त्यांनीच...", मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल - Marathi News | Manoj Jarange Patil Maratha Reservation Dhanagar Samaj Chhagan Bhujbal Latur maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भुजबळांना आवरा, ते महाराष्ट्र पेटवतायेत, त्यांनीच...", मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल

मराठ्यांना आरक्षण देण्यास कोणत्याही राजकारण्याची ठाम भूमिका नसल्याचे सांगत धनगर समाजाच्या मागण्या योग्य असून मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. तसेच धनगर समाजाला आमचा पाठिंबा असल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. ...

"एकही कुणबी नोंद रद्द केल्यास २८८ उमेदवार पाडू"; मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा - Marathi News | One Kunbi entry is cancelled 288 candidates will be dropped Warning by Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकही कुणबी नोंद रद्द केल्यास २८८ उमेदवार पाडू"; मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा

इथून पुढे मराठा लेकरांच्या विरोधात जो कोणी नेता जाईल, त्यांचा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला. ...

आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय पक्षांना आवाहन - Marathi News | State your position regarding reservation in writing CM Eknath Shinde appeal to political parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय पक्षांना आवाहन

आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका, अभिप्राय शासनाला कळवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे केले. ...

आरक्षण प्रश्नावर सर्वपक्षीय बैठकीला न जाण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय, कारण काय? - Marathi News | Maratha Reservation OBC all party meeting by CM Eknath Shinde but Mahavikas Aaghadi leaders boycott | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण प्रश्नावर सर्वपक्षीय बैठकीला न जाण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय, कारण काय?

अधिवेशन सुरू असल्याने शासनाने आपली भूमिका सभागृहात स्पष्ट करावी, मविआची भूमिका ...

इथून पुढे मराठा लेकरांच्या विरोधात जाणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू; मनोज जरांगे यांचा इशारा - Marathi News | From here on, we will destroy them those who go against the Maratha community; Warning of Manoj Jarange | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इथून पुढे मराठा लेकरांच्या विरोधात जाणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू; मनोज जरांगे यांचा इशारा

एकही कुणबी नोंद रद्द केली, तर २८८ उमेदवार पाडू ! ...

मराठा आरक्षणाचा खरे मारेकरी छगन भुजबळ, त्यांना फडणवीसांचे बळ: मनोज जरांगे - Marathi News | Chhagan Bhujbal, the real killer of Maratha reservation, Devendra Fadnavis's strength to him: Manoj Jarange | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा आरक्षणाचा खरे मारेकरी छगन भुजबळ, त्यांना फडणवीसांचे बळ: मनोज जरांगे

दिलेला ‘शब्द’ पाळा, छगन भुजबळांचे ऐकाल तर २८८ पडतील; मनोज जरांगेंचा इशारा ...

अंतरवाली सराटीत 'एकच पर्व, ओबीसी सर्व'; लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंचे जल्लोषात स्वागत - Marathi News | 'Ekach Parva, OBC Sarva' in Antarwali Sarati; Laxman Hake, Navnath Waghmare welcomed with cheers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंतरवाली सराटीत 'एकच पर्व, ओबीसी सर्व'; लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंचे जल्लोषात स्वागत

मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची भेट ...