लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
"सगळे ओबीसी एकवटले तरी..."; मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीस-छगन भुजबळांना इशारा - Marathi News | Manoj Jarange Patil warning to Chhagan Bhujbal, Devendra Fadnavis over Maratha - OBC Reservation controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सगळे ओबीसी एकवटले तरी..."; मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीस-छगन भुजबळांना इशारा

ओबीसी समाजाच्या उपोषणावरून मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ आणि सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

मनोज जरांगे पाटलांच्या भाषेचा स्तर घसरला,त्यांची उंची आहे का?; बबनराव तायवाडे संतापले - Marathi News | Babanrao Taiwade criticized on Manoj Jarange Patil over maratha reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनोज जरांगे पाटलांच्या भाषेचा स्तर घसरला,त्यांची उंची आहे का?; बबनराव तायवाडे संतापले

Manoj Jarange Patil :बबनराव तायवाडे म्हणाले, गेल्या १० दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनात  जे ओबीसी नेते आणि उपोषणकर्ते सहभागी झाले त्यांचे अभिनंदन करतो. राजकीय नेते सहभागी होऊन ओबीसी नेत्यांचे प्रश्न समजाऊन घेत आहेत. ...

शरद पवारांचं राजकारण कायम ओबीसीविरोधात; भाजपा नेत्याचा आरोप, जरांगेंच्या आंदोलनावरही शंका - Marathi News | Sharad Pawar politics is always against OBC; BJP leader Parinay Fuke allegation, doubts about Manoj Jarange andolan for Maratha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचं राजकारण कायम ओबीसीविरोधात; भाजपा नेत्याचा आरोप, जरांगेंच्या आंदोलनावरही शंका

मराठा आणि ओबीसी आंदोलनावरून भाजपा नेत्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. पवारांनी नेहमी ओबीसी विरोधी राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला.  ...

...तर सरकारला महागात पडेल, आमच्या ताटातलं आम्हाला द्या; मनोज जरांगे पाटील संतापले - Marathi News | Manoj Jarange Patil criticizes Chhagan Bhujbals, again warns the government about Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर सरकारला महागात पडेल, आमच्या ताटातलं आम्हाला द्या; मनोज जरांगे पाटील संतापले

जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा, जातीवादाचा केला आरोप, कुणबी नोंदी खोट्या दाखवण्याचा सरकारचा डाव अशीही टीका ...

Chhagan Bhujbal :'माझं करिअर संपवणं जनतेच्या हातात'; मनोज जरांगेवर छगन भुजबळ संतापले - Marathi News | Ending my career is in the hands of the people Chhagan Bhujbal criticized on Manoj Jarange | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Chhagan Bhujbal :'माझं करिअर संपवणं जनतेच्या हातात'; मनोज जरांगेवर छगन भुजबळ संतापले

Chhagan Bhujbal : काल मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. ...

आजचा अग्रलेख: पन्नास टक्क्यांची गुंतागुंत - Marathi News | Today editorial on reservation Fifty percent complexity | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: पन्नास टक्क्यांची गुंतागुंत

वरवर हा बिहारमधल्या आरक्षणाचा विषय दिसत असला तरी तो तसा नाही. राज्याराज्यांमधील आरक्षणाच्या संघर्षांवर या निकालाचा परिणाम होणार आहे. ...

मराठ्यांप्रमाणे ओबीसींसाठीही मंत्रिमंडळाची उपसमिती; दाेन तासांच्या मॅरेथॉन बैठकीत काय काय झाले? - Marathi News | Like the Marathas there is now a cabinet sub committee for OBCs too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठ्यांप्रमाणे ओबीसींसाठीही मंत्रिमंडळाची उपसमिती; दाेन तासांच्या मॅरेथॉन बैठकीत काय काय झाले?

सगेसोयरेच्या परिपत्रकाला विरोध, उपोषणकर्त्यांना आज मंत्री भेटणार. ...

मराठा समाजाची एकही कुणबी नोंद रद्द कराल तर महागात पडेल; मनोज जरांगे यांचा सरकाला इशारा - Marathi News | Canceling even one Kunbi record of the Maratha community will be costly; Manoj Jarange's warning to Government over OBC Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाची एकही कुणबी नोंद रद्द कराल तर महागात पडेल; मनोज जरांगे यांचा सरकाला इशारा

मराठा समाज मोठा तर ओबीसी बांधव लहान भाऊ असल्याचे जरांगे म्हणाले. ...