लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा-ओबीसी नेते आरक्षणावरुन आमनेसामने; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...  - Marathi News | bjp dcm devendra fadnavis reaction over maratha and obc reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा-ओबीसी नेते आरक्षणावरुन आमनेसामने; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... 

BJP DCM Devendra Fadnavis News: ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही समाजाचे नेते दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. ...

"आम्हाला फसवलं तर सरकारला डुबवणार"; मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटलांचा इशारा - Marathi News | Manoj Jarange Patil warned the government about Maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"आम्हाला फसवलं तर सरकारला डुबवणार"; मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटलांचा इशारा

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार जोरदार टीका केली असून इशाराही दिला आहे.  ...

२८८ उमेदवार उभे करू, नाहीतर उमेदवार पाडू; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा नवा इशारा - Marathi News | maratha reservation Manoj Jarange Patil new warning to state government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२८८ उमेदवार उभे करू, नाहीतर उमेदवार पाडू; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा नवा इशारा

जरांगे-पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ...

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही : मुख्यमंत्री - Marathi News | OBC reservation will not be affected says Chief Minister eknath shinde | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही : मुख्यमंत्री

उपोषणाचा आठवा दिवस : वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्र्यांशी फोनवर संवाद. ...

बिहार सरकारचे आरक्षण कोर्टाने फेटाळले, मराठा आरक्षण टिकेल का? विनोद पाटलांनी सांगितले पर्याय - Marathi News | Court rejects reservation of Bihar government, will Maratha reservation survive? vinod patil said...   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिहार सरकारचे आरक्षण कोर्टाने फेटाळले, मराठा आरक्षण टिकेल का? विनोद पाटलांनी सांगितले पर्याय

याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा सवाल, मराठा समाजासाठी सगे सोयरे संदर्भात राज्यसरकारने जे परिपत्रक काढले होते.  त्याची त्वरित अंमलबजावणी करावी. ...

बिहारमधील 'वाढीव' १५ टक्के आरक्षण रद्द; नितीशकुमार वरच्या कोर्टात जाणार, मराठा आरक्षणाची धाकधुक वाढली... - Marathi News | Additional 15 percent reservation in Bihar scrapped; patna High Court's decision blow to nitish Kumar, fear of Maratha reservation in maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमधील 'वाढीव' १५ टक्के आरक्षण रद्द; नितीशकुमार वरच्या कोर्टात जाणार, मराठा आरक्षणाची धाकधुक वाढली...

Bihar Reservation High Court News: हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात नितीशकुमार सुप्रिम कोर्टात जाणार, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून ६५ टक्के केली होती. ...

Kolhapur: "सगेसोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची अधिसुचना मागे घ्या"  - Marathi News | Withdraw notification to issue OBC certificate to relatives of Maratha Kunbi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: "सगेसोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची अधिसुचना मागे घ्या" 

ओबीसी जनमोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने : अन्यथा विधानसभेला विरोधात मतदान ...

केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही; OBC, मराठा आरक्षणावरून शरद पवारांनी सुनावलं - Marathi News | Sharad Pawar demands that central government should clarify its stand on Maratha and OBC reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही; OBC, मराठा आरक्षणावरून शरद पवारांनी सुनावलं

गेल्या २ दिवसांपासून शरद पवार बारामतीतील विविध गावांच्या भेटीगाठी घेत लोकांशी संवाद साधत आहेत.  ...