लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
“उद्धव ठाकरे अन् शरद पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी”; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका - Marathi News | bjp chandrashekhar bawankule criticized uddhav thackeray and sharad pawar over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे अन् शरद पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी”; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

BJP Chandrashekhar Bawankule News: मविआत मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार आहेत. खोटारडेपणावर यांना मते मिळाली, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ...

“शरद पवार ५० वर्षे राजकारणात, मग मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला नाही?”: चंद्रकांत पाटील - Marathi News | bjp chandrakant patil criticized sharad pawar over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार ५० वर्षे राजकारणात, मग मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला नाही?”: चंद्रकांत पाटील

BJP Chandrakant Patil News: मराठा आरक्षण हे देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये एक बैठक घेणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ...

संपूर्ण राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया रद्द करा, सकल मराठा समाजाची मागणी - Marathi News | Abolish the 11th admission process in the entire state, demand of the entire Maratha community | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संपूर्ण राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया रद्द करा, सकल मराठा समाजाची मागणी

राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवताना मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणाच्या निर्णयाला हरताळ फासण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना ही बाब लक्षात आली आहे. ...

'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद? जाणून घ्या बॉक्स ऑफिस रिपोर्ट - Marathi News | Sangharshyoddha Manoj Jarange Patil movie box office report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद? जाणून घ्या बॉक्स ऑफिस रिपोर्ट

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमाला बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. सिनेमाचा १०० % नफा हा मराठा समाजाला देणार असल्याचं टीमने जाहीर केलंय (sangharshayoddha manoj jarange patil) ...

“हाके आमचे विरोधक नाही, भुजबळ आहेत, विधानसभेत उमदेवार पाडू”; मनोज जरांगे आक्रमक - Marathi News | manoj jarange patil replied criticism of chhagan bhujbal laxman hake girish mahajan about maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हाके आमचे विरोधक नाही, भुजबळ आहेत, विधानसभेत उमदेवार पाडू”; मनोज जरांगे आक्रमक

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: कितीही गोड बोलले तरी लोकसभेनंतर आता विधानसभेत दाखवू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ...

गोड बोलून डाव टाकला; मराठा अन् ओबीसी वाद सरकारने लावल्याचा मनोज जरांगेंचा आरोप  - Marathi News | The plot was thrown with sweet talk; Manoj Jarange alleges that the government created a dispute between Marathas and OBCs  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोड बोलून डाव टाकला; मराठा अन् ओबीसी वाद सरकारने लावल्याचा मनोज जरांगेंचा आरोप 

विधानसभेला २८८ उमेदवार उभे करू, नाहीतर आरक्षणविरोधी उमेदवारांना पाडू; मनोज जरांगेंचा इशारा ...

पंकजा मुंडे, महादेव जानकरांच्या पराभवासाठी मनोज जरांगेंनी बैठका घेतल्या; हाकेंचा दावा - Marathi News | Manoj Jarange Patil held meetings to defeat Pankaja Munde, Mahadev Jankar; The claim of OBC Laxman Hake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडे, महादेव जानकरांच्या पराभवासाठी मनोज जरांगेंनी बैठका घेतल्या; हाकेंचा दावा

लोकसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवारांच्या पराभवासाठी जरांगेंनी बैठका घेतल्या आणि तेच आता दलित, मुस्लीम, मराठा यांना एकत्रित करून निवडणूक लढण्याची भाषा करतायेत असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला आहे. ...

मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; खासगी शिक्षण संस्थांमध्येही मिळणार आरक्षणाचा लाभ - Marathi News | Maratha reservation even in private educational institutions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; खासगी शिक्षण संस्थांमध्येही मिळणार आरक्षणाचा लाभ

खासगी अल्पसंख्याक संस्था वगळता सर्वत्र १० टक्के जागा राखीव ...