लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
तेनू काला चष्मा... प्राजक्ता माळीचा साडीत स्वॅग, शेअर केले थेट काळजाला भिडणारे फोटो - Marathi News | Marathi Actress Prajakta Mali Blue Saree Look Photoshoot Pose Wearing Goggles | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तेनू काला चष्मा... प्राजक्ता माळीचा साडीत स्वॅग, शेअर केले थेट काळजाला भिडणारे फोटो

प्राजक्ताचा जबरदस्त तोरा! साडीतील फोटोशूटने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष ...

अभिनेता शशांक केतकरची 'कास्टिंग'बद्दलची पोस्ट चर्चेत, कमेंट करत कलाकारांनी मांंडली मत - Marathi News | Actor Shashank Ketkar share post about casting in film actors are commenting their opinion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता शशांक केतकरची 'कास्टिंग'बद्दलची पोस्ट चर्चेत, कमेंट करत कलाकारांनी मांंडली मत

शशांकने चित्रपटांमध्ये केल्या जाणाऱ्या कास्टिंगबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. ...

लोकप्रिय मराठी जोडप्यानं १२-१५ वर्ष कष्ट करून बांधलं स्वप्नातलं फार्महाऊस, पाहा व्हिडीओ - Marathi News | Popular Marathi Couple Madhugandha Kulkarni Paresh Mokashi's Hiranya Farmhouse Near Mumbai Shared Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय मराठी जोडप्यानं १२-१५ वर्ष कष्ट करून बांधलं स्वप्नातलं फार्महाऊस, पाहा व्हिडीओ

सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी जोडप्यानं कष्टानं उभारलेल्या आपल्या फार्महाऊसची झलक दाखवली आहे. ...

"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला - Marathi News | hemant dhome reacted on hindi bhasha compulsion in maharashtra board | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता मराठी अभिनेत्यानेही महाराष्ट्रात हिंदी सक्तीला स्पष्ट शब्दांत विरोध दर्शविला आहे. ...

सई ताम्हणकरच्या आयुष्यातील देवमाणूस कोण? म्हणाली "ते खूप साधे, त्यांच्यातल्या चांगुलपणामुळे" - Marathi News | Sai Tamhankar Says Bharat Jadhav Is Devmanus In Her Life | Aalech Mi First Lavni Performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकरच्या आयुष्यातील देवमाणूस कोण? म्हणाली "ते खूप साधे, त्यांच्यातल्या चांगुलपणामुळे"

सईनं तिच्या आयुष्यातील 'देवमाणूस' म्हणून मराठीतील लोकप्रिय अभिनेत्याचं नावं घेतलं. ...

"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | Sonali Kulkarni work experience with Swapnil Joshi in Prasad Oak movie SUSHEELA -SUJEET | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत

साधी, सोपी, तुमच्या आमच्या घरात घडणारी गोष्ट... स्त्री पुरुष संवादाचे दरवाजे नव्याने उघडणारा, हसवणारा, रडवणारा, अंतर्मुख करणारा 'सुशीला-सुजीत'. ...

स्वप्नपूर्ती! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने खरेदी केली नवीन गाडी, शेअर केला व्हिडीओ  - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame gaurav more buy a new car shared video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नपूर्ती! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने खरेदी केली नवीन गाडी, शेअर केला व्हिडीओ 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे (Gaurav More). ...

"छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श...", गडकिल्ल्यांवर हुल्लडबाजी करणाऱ्यांना अभिनेत्याने दिली सक्त ताकीद - Marathi News | marathi actor devdatta nage talk in interview about forts trekking and todays generation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श...", गडकिल्ल्यांवर हुल्लडबाजी करणाऱ्यांना अभिनेत्याने दिली सक्त ताकीद

"गडकिल्ल्यांवर ३१ डिसेंबरला...", अभिनेता देवदत्त नागेने व्यक्त केली खंत, काय म्हणाला?  ...