लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी भाषा दिन

Marathi Bhasha Din 2023 News

Marathi bhasha din, Latest Marathi News

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.
Read More
मराठी भाषा दिवस : मित्र-मैत्रिणींना द्या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा! - Marathi News | Marathi Bhasha Din : Wishes, greetings, Whatsapp status images to share on social-media | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :मराठी भाषा दिवस : मित्र-मैत्रिणींना द्या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!

मराठी भाषा दिन हा दिवस जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. ...

मराठी भाषा दिन: सोप्या मराठीच्या वाटेत महामंडळाची आडकाठी - Marathi News | Marathi bhasha din hurdles from Corporation in making marathi simple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी भाषा दिन: सोप्या मराठीच्या वाटेत महामंडळाची आडकाठी

एक तप सुरू आहेत प्रयत्न; साहित्य महामंडळाच्या दप्तरात अहवाल धूळखात पडून ...

रेल्वे सेवेतील मराठीच्या वापरासाठी पुढाकार - Marathi News | marathi bhasha din Initiatives for the use of Marathi in the Railway Service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे सेवेतील मराठीच्या वापरासाठी पुढाकार

मुंबईकरांची मराठीची गाडी रेल्वे प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजाच्यर रुळावरून घसरल्याचे चित्र होते. त्यामुळेच रेल्वे सेवेत मराठी भाषेचाच वापर व्हावा, यासाठी भाषाप्रेमी सरसावले आहेत. ...

हवामान खाते म्हणते, ‘मराठी असे अमुची मायबोली’ - Marathi News | marathi bhasha din Weather department gives preference to marathi in app | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवामान खाते म्हणते, ‘मराठी असे अमुची मायबोली’

अ‍ॅपमध्येही प्राधान्य; शेतकरी, विद्यार्थ्यांसह मुंबईकरांना हवामानाची मराठीतून माहिती ...

राज्यातील भाषा स्थित्यंतरांचा अभ्यास - Marathi News | marathi bhasha din Study of Language Transfers in the State | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील भाषा स्थित्यंतरांचा अभ्यास

भाषा ट्रस्ट; राज्यातील भाषांचे डॉक्युमेंटेशन ...

न्यायालयाच्या दारात मराठी उपेक्षित - Marathi News | marathi bhasha din Marathi neglected in court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायालयाच्या दारात मराठी उपेक्षित

शासनाचा कारभार मराठीत असला तरी राज्याच्या न्याययंत्रणेचा कारभार अद्याप मराठीत होऊ शकला नाही. येथे अद्यापही इंग्राजळलेले वातावरण आहे. ...

अमराठी रिक्षा, टॅक्सी चालक, परिचारिकांसाठी विद्यापीठाच्या जर्मन विभागाकडून मराठीचे धडे - Marathi News | non marathi auto and taxi drivers can learn marathi from universities German department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमराठी रिक्षा, टॅक्सी चालक, परिचारिकांसाठी विद्यापीठाच्या जर्मन विभागाकडून मराठीचे धडे

अ‍ॅपवरूनही शिकता येणार मराठी; माय मराठी प्रकल्पाचा दुसरा टप्पा पूर्ण ...

संत साहित्याच्या अभ्यासातून मायमराठी जगभरात - Marathi News | Through the study of saint literature marathi reaches worldwide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संत साहित्याच्या अभ्यासातून मायमराठी जगभरात

संत एकनाथ महाराज मिशन; बारा हजार जणांनी केला अभ्यास ...