लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी भाषा दिन

Marathi Bhasha Din 2023 News

Marathi bhasha din, Latest Marathi News

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.
Read More
मुंबईत घुमणार ‘मराठीचा गजर’ - Marathi News | 'Alarm of Marathi' to roam Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत घुमणार ‘मराठीचा गजर’

‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

भारताबाहेर मराठीचा डंका परत जोमाने वाजू लागेल - अभ्यंकर - Marathi News | Outside India, Marathi sting will be played again - Abhyankar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारताबाहेर मराठीचा डंका परत जोमाने वाजू लागेल - अभ्यंकर

मराठी अस्मिता परत जागृत होऊन भारताबाहेर मराठीचा डंका परत जोमाने वाजू लागेल, असा विश्वास ‘ग्रंथ तुमच्या दारी’चे मुंबईचे मुख्य समन्वयक डॉ. महेश अभ्यंकर यांनी व्यक्त केला. ...

अमराठी विद्यार्थ्याने मराठीचा झेंडा उचलून जपला भाषेचा सार्थ अभिमान - Marathi News | Amarathi student lifted the flag of Marathi and took pride in the language of marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमराठी विद्यार्थ्याने मराठीचा झेंडा उचलून जपला भाषेचा सार्थ अभिमान

मराठी भाषेकडे लोकांचा ओढा कमी होत चालला आहे. या भाषेला दूर लोटले जात असल्याचे पदोपदी अनुभवायला मिळते. ...

'शाळेतील ‘मराठी सक्तीचा कायदा' मसुद्याबाबत 15 दिवसांत अभिप्राय द्यावा' - Marathi News | Feedback should be given within 15 days on draft of 'Marathi compulsory law' in school, says vinod tawade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शाळेतील ‘मराठी सक्तीचा कायदा' मसुद्याबाबत 15 दिवसांत अभिप्राय द्यावा'

तावडे यावेळी म्हणाले, विधी व न्याय विभागाने मराठी भाषा विभागाने तयार केलेला इंग्रजी व मराठी मसुदा तपासून देताना याबाबत आपले कायदेशीर अभिप्राय येत्या 15 दिवसांमध्ये द्यावेत ...

अमराठी माणसांनी उचलला मराठीचा झेंडा - Marathi News | Amartya picked up Marathi flag | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमराठी माणसांनी उचलला मराठीचा झेंडा

मराठी ग्रंथाचे लेखन : डी. लीट. मिळाली ...

‘मराठी’साठी डॉ. बेडेकर मंदिराने उचलले पाऊल - Marathi News | Dr. for 'Marathi' The step taken by the Bedekar temple | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘मराठी’साठी डॉ. बेडेकर मंदिराने उचलले पाऊल

विद्यार्थी पुन्हा गिरवणार मुळाक्षरे : लिखाण - वाचनासाठी विविध उपक्रम ...

राज्य मराठी विकास संस्थेला जागेची वानवा - Marathi News | Wanted for the State Marathi Development Society | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य मराठी विकास संस्थेला जागेची वानवा

आयटीआयच्या दारात; वर्गखोलीचा वापर ...

शिक्षण मातृभाषेतून घ्या, इंग्रजीवर प्रभुत्व हवेच! - Marathi News | Take education from mother tongue, dominance of English! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शिक्षण मातृभाषेतून घ्या, इंग्रजीवर प्रभुत्व हवेच!

अच्युत गोडबोले यांचे प्रतिपादन : विद्यावर्धिनीमध्ये ‘करिअर गायडन्स सेमिनार’ लोकमत माध्यम प्रायोजक ...