लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी भाषा दिन

Marathi Bhasha Din 2023 News

Marathi bhasha din, Latest Marathi News

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.
Read More
केवळ अभिमान बाळगून काय उपयोग, मराठीसाठी पेटून उठा ! - Marathi News | What use only with pride, raise the stomach for Marathi! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केवळ अभिमान बाळगून काय उपयोग, मराठीसाठी पेटून उठा !

लोकमत अभियान - कवीवर्य ना.धों. महानोर म्हणतात... घरात १०० पुस्तके नसणे हेच दुर्देव ...

मराठीत २२ टक्के नापास; दहावीच्या विद्यार्थ्यांची दैना - Marathi News | 22 percent in Marathi; The granddaughter of Class X students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठीत २२ टक्के नापास; दहावीच्या विद्यार्थ्यांची दैना

लोकमत विशेष । अडीच लाख मायबोलीला अडखळले ...

‘भाषा मरता देशही मरतो...’ - Marathi News | 'The country dies, the country dies ...' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘भाषा मरता देशही मरतो...’

भाषिक अस्मिता आणि ज्ञाननिर्मितीक्षमता यांचे महत्त्व मराठी भाषकांना पटवून देण्याची वेळ आली आहे. ‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे’ ही कवी कुसुमाग्रजांची इषारावजा भाष्ये आपण ध्यानात घ्यावीत, अशी माझी धारणा आहे. ...

भाषिक वारसा समृद्ध करण्याची आवश्यकता - Marathi News | The need to enrich the linguistic heritage, venkaiyaa naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाषिक वारसा समृद्ध करण्याची आवश्यकता

प्राचीन महान कवी आचार्य दंडी यांनी म्हटले आहे की, भाषांचा दीप जर अस्तित्वात नसता तर आपण अंध:कारात चाचपडत राहिलो असतो. ...

इंग्रजीच्या मागे लागण्यापेक्षा उत्तम मराठीतून व्यवसायाकडे वळा : अनिल नेरुरकर  - Marathi News |  Turn on business to better business than English: Anil Nerurkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :इंग्रजीच्या मागे लागण्यापेक्षा उत्तम मराठीतून व्यवसायाकडे वळा : अनिल नेरुरकर 

जीवनात यशस्वी होण्यासाठी इंग्रजीच्या मागे लागण्यापेक्षा आत्मविश्वासपूर्वक मायबोली मराठीतूनच छान संवाद साधत एखाद्या व्यवसायाकडे वळा, असे आवाहन अमेरिका स्थित व सिंधुदुर्ग जिल्हा तंबाखू प्रतिबंध अभियानचे अध्यक्ष डॉ. अनिल नेरुरकर यांनी तळेरे येथे केले. ...

औरंगाबाद खंडपीठात मराठीतून चालले कामकाज - Marathi News | Working in Marathi language in Aurangabad Bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद खंडपीठात मराठीतून चालले कामकाज

न्यायालयानेही मराठीतूनच पक्षकारांना प्रश्न विचारले. ...

इतर भाषिकांनाही मराठी बोलायला लावा - Marathi News | Let other speakers also speak Marathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इतर भाषिकांनाही मराठी बोलायला लावा

द्वारकानाथ संझगिरी : महापालिकेत ‘मराठी भाषा पंधरवडा’ कार्यक्रम पार पडला ...

चला जपूया माय मराठी : मराठी राजभाषा दिनानिमित्त विशेष लेख  - Marathi News | Let's try to preserve Marathi language : Special article for Marathi language day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चला जपूया माय मराठी : मराठी राजभाषा दिनानिमित्त विशेष लेख 

काही इंग्रजी शब्दांचा वापर मुद्दामच केलाय कारण अनेकांना इंग्रजी शब्द अधिक जवळचे असल्याने शुद्ध मराठी शब्द "बाउन्सर" जाण्याचे "चान्सेस" आहेत .तरी क्षमस्व ...