लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी भाषा दिन

Marathi Bhasha Din 2023 News, फोटो

Marathi bhasha din, Latest Marathi News

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.
Read More
असं आहे 'मराठी भाषा भवन', मुख्यमंत्र्यांनी केलं भूमीपूजन - Marathi News | Such is the 'Marathi Bhasha Bhavan' charni raod marin drive, inaugurated by the Chief Minister uddhav thackarey | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :असं आहे 'मराठी भाषा भवन', मुख्यमंत्र्यांनी केलं भूमीपूजन

मराठी भाषा भवन हे (G+7) तळमजला अधिक सात मजल्याचे असून त्यात तळघर देखील असेल. ...

मी मराठी! कला शिक्षकानं ५ तासांत रेखाटली अमूर्त शैलीत मराठी अक्षरांची विविध रूपे - Marathi News | thane art teacher resolution for Marathi language day India World Record various forms of Marathi characters in abstract style drawn in 5 hours | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :मी मराठी! कला शिक्षकानं ५ तासांत रेखाटली अमूर्त शैलीत मराठी अक्षरांची विविध रूपे

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून अमूर्त शैलीत मराठी अक्षरांची विविध रूपे पेपरवर रेखाटण्याचा ठाण्यातील कला शिक्षकाने केला भारत वर्ल्ड रेकॉर्डचा संकल्प. ...

Photo's : 'छत्रपतींचे तख्त मराठी, मराठ्यांचे रक्त मराठी' - Marathi News | Photo's 'Chhatrapati Takht Marathi, Blood of Marathi Marathi' marathi bhasha din MMG | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Photo's : 'छत्रपतींचे तख्त मराठी, मराठ्यांचे रक्त मराठी'

'महाराष्ट्रात पहिला मान मराठीचा... बाकीचे नंतर'; राज ठाकरेंनी 'असा' केला मराठीचा गजर - Marathi News | Marathi Bhasha Din 2020: MNS Chief Raj Thackeray famous statement on Marathi Language pnm | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्रात पहिला मान मराठीचा... बाकीचे नंतर'; राज ठाकरेंनी 'असा' केला मराठीचा गजर

Marathi Bhasha Din: महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह धरण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कायम घेतली, मराठी भाषेला प्राधान्य मिळावं यासाठी अनेकदा आंदोलनं केली. ...

मराठी भाषा दिवस : मित्र-मैत्रिणींना द्या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा! - Marathi News | Marathi Bhasha Din : Wishes, greetings, Whatsapp status images to share on social-media | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :मराठी भाषा दिवस : मित्र-मैत्रिणींना द्या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!

मराठी भाषा दिन हा दिवस जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. ...

मराठी भाषा दिन : ज्यांना मराठीची मजा चाखता येते, त्यांच्यासाठी खास! - Marathi News | Marathi Bhasha Din : Give answer to these interesting questions | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :मराठी भाषा दिन : ज्यांना मराठीची मजा चाखता येते, त्यांच्यासाठी खास!