लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी भाषा दिन 2020

मराठी भाषा दिन 2020

Marathi language day 2018, Latest Marathi News

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या' मायमराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
Read More

मराठी भाषा दिन शुभेच्छा

महापौरांकडून दिलासा : व्यापारी-उद्योजक संघटनांचे साकडे करवाढ होणार सौम्य - Marathi News | Empowering the Mayor: Mild to be done by business-entrepreneur organizations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापौरांकडून दिलासा : व्यापारी-उद्योजक संघटनांचे साकडे करवाढ होणार सौम्य

नाशिक : रोष आणि विरोधी पक्षांनी सुरू केलेली आंदोलने यामुळे भाजपा अडचणीत येऊ पाहत असतानाच घरपट्टीत केलेली दरवाढ सौम्य करण्याचे आश्वासन महापौर रंजना भानसी यांनी दिले आहे. ...

काव्यरूपी अभिवादन : कुसुमाग्रजांच्या कवितांच्या सुमधुर गायनात श्रोते तल्लीन ‘विशाखा’मध्ये सुवर्ण किरणावलीची बरसात - Marathi News | Poetry Greetings: The Golden Raindrown Rain in the Shrote Talin 'Vishakha' in the Songs of Kusumagraj's Poetry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काव्यरूपी अभिवादन : कुसुमाग्रजांच्या कवितांच्या सुमधुर गायनात श्रोते तल्लीन ‘विशाखा’मध्ये सुवर्ण किरणावलीची बरसात

नाशिक : उषेत तेव्हा ताम्रनभातून सुवर्ण किरणावली..., शिणलेल्या झाडापाशी कोकिळा आली म्हणाली, गाणं गाऊ का...., साद घालशील तेव्हाच येईन. ...

‘एस.टी.’चा मराठी वाचन सप्ताह शुभारंभ : मराठी जागरसाठी पुस्तकविक्रेत्यांना मोफत जागा - Marathi News | Marathi weekly reading of 'ST': Free place for book dealers for Marathi Jagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘एस.टी.’चा मराठी वाचन सप्ताह शुभारंभ : मराठी जागरसाठी पुस्तकविक्रेत्यांना मोफत जागा

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने मराठी वाचन सप्ताह पाळला जाणार आहे. त्याचा शुभारंभ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्यावर करण्यात आला. ...

विमा योजना रुग्णालयासमोर कर्मचाºयांची निदर्शने - Marathi News | Inspections of employees in front of the insurance plan hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विमा योजना रुग्णालयासमोर कर्मचाºयांची निदर्शने

सातपूर : राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या कर्मचाºयांनी जोरदार घोषणाबाजी करीत राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली. ...

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी मराठी भाषा दिन : शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन - Marathi News | Bhagwale Ahams Bhagat Bhaag Marathi Marathi Language Day: Organizing different programs in schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी मराठी भाषा दिन : शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवसानिमित्त जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. ...

सावरकर स्मृतिदिन : भगूर, कॅम्प, नाशिकरोड येथे विविध कार्यक्रम देशभक्तीपर गीतांनी सावरकरांचे स्मरण - Marathi News | Savarkar memorial day: Bhagwur, Camp, Nashik Road, Various programs in the memory of Savarkar with patriotic songs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावरकर स्मृतिदिन : भगूर, कॅम्प, नाशिकरोड येथे विविध कार्यक्रम देशभक्तीपर गीतांनी सावरकरांचे स्मरण

भगूर : येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारकात सावरकर आत्मसमर्पण दिनानिमित्त देशभक्तीपर गीते व विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. ...

दुचाकीची कागदपत्रे तपासूनच व्यवहार करा न्याहाळदे : पोलीस ठाण्यात बैठक - Marathi News | Take a look at the two-wheeler documents. Check: A meeting in the police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकीची कागदपत्रे तपासूनच व्यवहार करा न्याहाळदे : पोलीस ठाण्यात बैठक

इंदिरानगर : जुन्या वाहनांची खरेदी-विक्री करताना आणि वाहनांवर क्रमांक टाकताना मूळ कागदपत्रे व ओळखपत्र पाहूनच व्यवहार करावा़ अन्यथा संबंधित व्यक्तीस वाहनचोरीच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येईल. ...

गॅस कनेक्शनची सक्ती करणे अव्यवहार्य - Marathi News | The compulsion of gas connections is inevitable | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गॅस कनेक्शनची सक्ती करणे अव्यवहार्य

नाशिक : शासनाच्या धोरणानुसार शाळांना बचतगटाच्या माध्यमातून पोषण आहार पुरविला जात असतानाही शाळांना खिचडी शिजविण्यासाठी गॅस जोडणीची सक्ती केली जात आहे. ...