लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी भाषा दिन 2020

मराठी भाषा दिन 2020

Marathi language day 2018, Latest Marathi News

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या' मायमराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
Read More

मराठी भाषा दिन शुभेच्छा

आम्ही मराठी डे सेलिब्रेट केला ! - Marathi News |  We celebrated Marathi day! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आम्ही मराठी डे सेलिब्रेट केला !

प्रिय तात्यासाहेब, ऊर्फ कुसुमाग्रज, जय मराठी. आपला जन्मदिवस महाराष्टाने मराठी भाषा डे म्हणून सेलिब्रेट केला. विधिमंडळात मात्र राज्यपालांचे स्पीच मराठीत का नाही म्हणून थोडा गोंधळ झाला. पण एनी वे, तो लगेच शांत झाला. ...

गिरणा नदीला पाणी सोडण्याची मागणी - Marathi News | The demand for release water to the Girna river | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिरणा नदीला पाणी सोडण्याची मागणी

मालेगाव : पुनंद व चणकापूर धरणातील सन २०१७ व २०१८ मधील आरक्षित पाणी गिरणा नदीला तत्काळ सोडण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. ...

कौतुकाची थाप : विविध क्षेत्रांत काम करणाºया ११ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव दाभाडी येथे प्रबंधभूमी सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम - Marathi News | Appreciative Appreciation: Managing guest honor award ceremony at Gaurav Dabhdi at the hands of eleven citizens working in various fields. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कौतुकाची थाप : विविध क्षेत्रांत काम करणाºया ११ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव दाभाडी येथे प्रबंधभूमी सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम

मालेगाव : येथील महात्मा फुले मंगल कार्यालयात गावातील विविध क्षेत्रांत कार्य करणाºया ११ नागरिकांना प्रबंधभूमी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...

अपर पोलीस अधीक्षक पोद्दार यांचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान - Marathi News | Honor of Additional Chief Judicial Officer of Poddar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपर पोलीस अधीक्षक पोद्दार यांचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान

मालेगाव : येथील अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्टÑ पोलीस युवा संसद’ प्रकल्पाच्या सफलतेसाठी सातारा येथे सत्कार करण्यात आला. ...

मालेगाव : जादा भाडे आकारणीमुळे प्रवाशांत संताप ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून मनमानी - Marathi News | Malegaon: Overcrowding of travelers due to extra fare is arbitrary by travel companies | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव : जादा भाडे आकारणीमुळे प्रवाशांत संताप ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून मनमानी

मालेगाव : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून अवाजवी भाडे आकारणी करून प्रवाशांची पिळवणूक केली जात असल्याची तक्रार ग्राहक पंचायतीतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांकडे करण्यात आली. ...

चौंडेश्वरी मंदिराच्या प्रांगणात विणकरांसाठी सहयोग शिबिर - Marathi News | Support camp for weavers in Chowdeswari temple premises | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चौंडेश्वरी मंदिराच्या प्रांगणात विणकरांसाठी सहयोग शिबिर

येवला : पैठणीच्या गुणवत्तेसह विणकरांचे जीवनमान उंचावे या हेतूने शहरातील पैठणी विणकरांसाठी येथील चौंडेश्वरी मंदिराच्या प्रांगणात पैठणी हस्तकला सहकार्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पैठणी विणकर दिगंबरसा भांडगे, भाजप ...

नळवाडीच्या उपसरपंचपदी सुदाम दराडे बिनविरोध - Marathi News | Sudam Darade unanimously elected as the Vice President of Nalwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नळवाडीच्या उपसरपंचपदी सुदाम दराडे बिनविरोध

नांदूरशिंगोटे : भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुदाम एकनाथ दराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

‘वनस्थळी’ ग्रामीण महिला केंद्राला फ्रान्सच्या शिष्टमंडळाची भेट - Marathi News | A delegation of French delegation to the 'Wildest' rural women center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘वनस्थळी’ ग्रामीण महिला केंद्राला फ्रान्सच्या शिष्टमंडळाची भेट

लासलगाव : वनस्थळी ग्रामीण महिला व बाल विकास केंद्राच्या लासलगाव शाखेला मंगळवारी फ्रान्समधील आत्रांद सामाजिक संस्थेच्या सहा सदस्यीय महिला शिष्टमंडळाने भेट दिली. ...