Thackeray Group MP Sanjay Raut News: तुमच्यावर चिखलफेक होते, तेव्हा आम्ही उभे राहतो ना? मग आता उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप होत असताना शरद पवार गप्प कसे राहू शकतात? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ...
Thackeray Group MP Sanjay Raut News: आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय? साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी, असे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. ...
98th Marathi Sahitya Sammelan 2025 Delhi: दिल्लीत झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात विविध विषयांवरील एकूण १२ ठराव मांडून ते संमत करण्यात आले. ...
९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार उपस्थित होते. मोदी पवारांच्या शेजारी बसले होते, त्यावरून राऊतांनी टोला लगावला. ...