लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य संमेलन

Marathi sahitya sammelan, Latest Marathi News

खुल्या अधिवेशनात संमेलनाच्या समारोपाप्रसंगी १५ ठराव मंजूर - Marathi News | At the conclusion of the convention in the open session, 15 resolutions are approved | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खुल्या अधिवेशनात संमेलनाच्या समारोपाप्रसंगी १५ ठराव मंजूर

समाजातील झुंडशाहीचा वाढता उपद्रव हा निरनिराळ्या क्षेत्रात डोके वर काढत आहे. याची त्वरित राज्य व केंद्र शासनाने गंभीर दखल घ्यावी. अशा उपद्रवी प्रवृत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा अशी प्रमुख मागणी खुल्या अधिवेशनात करण्यात आली. ...

‘निषेध हवा, बहिष्कार नको’ म्हणणारा एकही साहित्यिक संमेलनाकडे फिरकला नाही - Marathi News | There is no literary gathering that says, 'No protest, no boycott' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘निषेध हवा, बहिष्कार नको’ म्हणणारा एकही साहित्यिक संमेलनाकडे फिरकला नाही

‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निषेध नोंदवा, बहिष्कार नको’, असे आवाहन मान्यवर साहित्यिकांनी संमेलनाच्या आदल्या दिवशी केले होते. मात्र, असे आवाहन केलेला एकही साहित्यिक यवतमाळला फिरकला नाही. ...

हुशारीने खेळी खेळणाऱ्या राजकीय शक्तींना सलामच ठोकणार का? - Marathi News | Marathi Sahitya Samelan, Joshi bleamed on organizers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हुशारीने खेळी खेळणाऱ्या राजकीय शक्तींना सलामच ठोकणार का?

संमेलन अर्थकारणामुळे वादात सापडले आणि स्वागताध्यक्षांच्या दबावाखाली आयोजकांनी सहगल यांचे निमंत्रण मागे घेतले असा घणाघाती आरोप महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केला आहे. ...

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप - Marathi News | The concluding of the 92nd All India Marathi Sahitya Sammelan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

साहित्य संमेलनांतून लोकशिक्षण, लोकप्रबोधन आणि लोकसंस्कार होतात. तेच या संमेलनातही झाले, असे प्रतिपादन केंद्रीय सडक परिवहन व नदी विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...

राजकारण्यांनी इतर क्षेत्रात हस्तक्षेप करू नये, साहित्य संमेलनातून नितीन गडकरींचा सल्ला  - Marathi News | Politicians should not interfere in other areas - Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारण्यांनी इतर क्षेत्रात हस्तक्षेप करू नये, साहित्य संमेलनातून नितीन गडकरींचा सल्ला 

राजकारण्यांनी इतरांच्या कामात हस्तक्षेप करता कामा नये, असा सल्ला केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांनी दिला आहे. ...

शिवसेना पक्षप्रमुखांचा वैशाली येडे यांच्याशी संवाद - Marathi News | Dialogue with Shiv Sena's Vaishali Yeday | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिवसेना पक्षप्रमुखांचा वैशाली येडे यांच्याशी संवाद

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून शेतकरी विधवांचे प्रश्न, विदारक स्थिती साहित्याच्या व्यासपीठावरून निर्भीडपणे मांडल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैशाली येडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले. ...

नयनतारा तू जर आली असती... - Marathi News | Nayantara you would have come ... | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नयनतारा तू जर आली असती...

संमेलनाच्या मुख्य व्यासपीठावर होणाऱ्या या कविसंमेलनावरही बहिष्काराचे सावट होते. अनेक निमंत्रित कविंनी सोशल मीडियावरुन बहिष्कार जाहीर केला होता. पण निम्म्यापेक्षा अधिक कवी व्यासपीठावर असल्याने अपेक्षेप्रमाणे कविसंमेलन रंगत गेले. ...

साहित्यातून कृषक समाजात क्रांती घडावी - Marathi News | Revolutionize the literary society | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साहित्यातून कृषक समाजात क्रांती घडावी

लेखकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची केवळ मांडणी करण्यापेक्षा ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. साहित्यातून कृषी क्षेत्रात क्रांती घडली पाहिजे, असा सूर मान्यवरांनी आळवला. ...