लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य संमेलन

Marathi sahitya sammelan, Latest Marathi News

साहित्य संमेलन स्पेशल ट्रेन तिकीटाचा तिप्पट दर..! मनसेकडून मोफत प्रवासाची मागणी - Marathi News | MNS jumps into Sahitya Sammelan's triple railway case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्य संमेलन स्पेशल ट्रेन तिकीटाचा तिप्पट दर..! मनसेकडून मोफत प्रवासाची मागणी

मोफत रेल्वे सोडण्याची मागणी: मुख्यमंत्री, पुण्यातील मंत्ऱ्यांवर टीका ...

दिल्ली रंगवू, देश दंगवू मराठी रंगात!  मराठी साहित्य संमेलनात गीतांचे स्वर गुंजणार - Marathi News | Let's paint Delhi, let's rock the country in Marathi colors! The sounds of songs will resonate at the Marathi Sahitya Sammelan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्ली रंगवू, देश दंगवू मराठी रंगात!  मराठी साहित्य संमेलनात गीतांचे स्वर गुंजणार

हजारो  मराठी रसिकांच्या साक्षीने तालकटोरा स्टेडियम येथे होणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ...

...म्हणून संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक लेखिकांनी टाळली  : डॉ. रवींद्र शोभणे - Marathi News | ...That's why the writers avoided the election for the post of conference president: Dr. Ravindra Shobhane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...म्हणून संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक लेखिकांनी टाळली  : डॉ. रवींद्र शोभणे

डॉ. शोभणे यांनी शुक्रवारी ‘लोकमत’च्या ठाणे कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. ...

दिल्ली संमेलन सर्वार्थाने ‘अभिजात’ ठरेल; माजी संमेलनाध्यक्ष, साहित्यिकांना विश्वास - Marathi News | Delhi Conference will be 'Classical' in every sense; Former Conference President, Writers Confident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्ली संमेलन सर्वार्थाने ‘अभिजात’ ठरेल; माजी संमेलनाध्यक्ष, साहित्यिकांना विश्वास

तीन दिवसांपूर्वीच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठीला अभिजात दर्जा दिल्याच्या शासन आदेशावर कार्यवाहीची मोहर उमटवत अधिसूचना महाराष्ट्राकडे सुपूर्द केली. ...

अभिजात दर्जा मिळाला; पण भाषेची लक्तरे तशीच..! - Marathi News | Got the status of a nobleman; but the language skills remain the same..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभिजात दर्जा मिळाला; पण भाषेची लक्तरे तशीच..!

विश्वास पाटील : पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ...

दिल्लीतील साहित्य संमेलनाबाबत अपेक्षा पूर्ण करीन : मुरलीधर मोहोळ - Marathi News | I will fulfill expectations regarding the literary conference in Delhi: Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीतील साहित्य संमेलनाबाबत अपेक्षा पूर्ण करीन : मुरलीधर मोहोळ

संपर्क कार्यालयाचे उद्घाटन: संमेलनाच्या सरकार्यवाहपदाची मोहोळ यांनी स्वीकारली जबाबदारी ...

घटनादुरूस्ती संदर्भात मसापची उद्या विशेष सभा - Marathi News | Special meeting of Masap tomorrow regarding constitutional amendment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घटनादुरूस्ती संदर्भात मसापची उद्या विशेष सभा

प्रस्तावित घटनेमध्ये पदाधिकाऱ्यांची पूर्वीच्या संख्येत वाढ होणार ...

पंतप्रधानांच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन? शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | pm narendra modi likely to inaugurate marathi sahitya sammelan sharad pawar gave important information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन? शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. ...