लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
आमरस पुरी, विंदांची पणती, दादा कोंडके अन् ‘स्कोअर काय?’; संमेलनाची झोकात सुरुवात - Marathi News | Brinmaharashtra Marathi Mandal session starts at San Jose Convention Center | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमरस पुरी, विंदांची पणती, दादा कोंडके अन् ‘स्कोअर काय?’; संमेलनाची झोकात सुरुवात

सिलिकॉन व्हॅलीत मराठी स्मरणरंजनाची धमाल, भेटीगाठी-खाण्यापिण्याची लयलूट ...

'रंग बदलणाऱ्या लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा..'; मराठी अभिनेत्रीला पुण्यात शूटींग करताना आला विचित्र अनुभव - Marathi News | pachadlela movie actress ashwini kulkarni shared bad experience while shooting movie at pune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग बदलणाऱ्या लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा..'; मराठी अभिनेत्रीला पुण्यात शूटींग करताना आला विचित्र अनुभव

'पछाडलेला', 'फुलराणी' अशा लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीने एका चित्रपटाच्या शूटींगवेळी आलेला विचित्र अनुभव शेअर केलाय (ashvini kulkarni) ...

भर रस्त्यात किशोरी अंबियेंनी धरले सतीश पुळेकरांचे पाय; पाहा नेमकं काय झालं? - Marathi News | Kishori Ambiye was selling vegetables on the street while veteran actor satish pulekar suprise meet her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर रस्त्यात किशोरी अंबियेंनी धरले सतीश पुळेकरांचे पाय; पाहा नेमकं काय झालं?

किशोरी अंबिये यांनी दादरच्या रस्त्यावर भाजी विकत असतानाच ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर यांची सरप्राईज एन्ट्री झाली. पुढे काय घडलं बघा (kishori ambiye) ...

BMM अधिवेशन! अमेरिकेत मराठी ‘उत्तररंगा’ची तयारी; फॉर हियर, फॉर शुअर - Marathi News | BMM convention Preparation of Marathi Uttaranga in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :BMM अधिवेशन! अमेरिकेत मराठी ‘उत्तररंगा’ची तयारी; फॉर हियर, फॉर शुअर

सान होजे बीएमएम अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर विशेष चर्चासत्र; मराठी भाषा शिकण्यासाठीही उपक्रम  ...

शत्रूंनी चाल केल्यावर त्यांना यमसदनी धाडणारा तो पुन्हा येतोय..! 'भूपती' चित्रपटाची घोषणा - Marathi News | marathi movie bhupati announcement motion poster revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शत्रूंनी चाल केल्यावर त्यांना यमसदनी धाडणारा तो पुन्हा येतोय..! 'भूपती' चित्रपटाची घोषणा

आगामी मराठी चित्रपट भूपती सिनेमाची शानदार घोषणा करण्यात आलीय. या सिनेमात इतिहासातलं एक सुवर्णपान रुपेरी पडद्यावर साकार होणार आहे (bhupati) ...

गाडीत मांजरीची पिल्लं सापडली अन्.. ऐश्वर्या नारकर अनुभव सांगत म्हणाल्या - "देवाची कृपा कारण.." - Marathi News | Aishwarya Narkar video that in her car small kittens found actress appeal to fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गाडीत मांजरीची पिल्लं सापडली अन्.. ऐश्वर्या नारकर अनुभव सांगत म्हणाल्या - "देवाची कृपा कारण.."

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नुकताच त्यांना आलेला भयावह अनुभव शेअर करुन सर्वांना आवाहन केलंय (aishwarya narkar) ...

Bigg Boss OTT 3: बिग बॉसने जेवण न दिल्याने सना मकबूलचा संयम सुटला, थेट दिली धमकी - Marathi News | Bigg Boss OTT 3 Sana Maqbool loses her temper after Bigg Boss doesn't serve food threatens producer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT 3: बिग बॉसने जेवण न दिल्याने सना मकबूलचा संयम सुटला, थेट दिली धमकी

बिग बॉसमधील स्पर्धक सना मकबूलने थेट निर्मात्यांना धमकी दिली आहे. त्यामुळे सर्वांंच्या भूवया उंचावल्या आहेत (sana maqbool, bigg boss ott 3) ...

ॲपल अन् गुगलच्या अंगणात मराठी माणसे विचारणार, ‘काय बे?’, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचा मांडव सजला! - Marathi News | In the courtyard of Apple and Google, Marathi people will ask | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ॲपल अन् गुगलच्या अंगणात मराठी माणसे विचारणार, ‘काय बे?’

तब्बल पन्नास लाख डॉलर्सचे ‘बजेट’; सहा हजार लोकांची उपस्थिती : सान होजेमध्ये बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचा मांडव सजला! ...