लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
संपादकीय: अभिजात मराठी! - Marathi News | Editorial: Classic Marathi! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: अभिजात मराठी!

अभिजात भाषा ठरवण्यासाठी प्रामुख्याने चार निकष लावले जातात. त्या भाषेचे वय सांगणारे दस्तऐवज सादर करावे लागतात. ...

३ ऑक्टोबर 'मराठी अभिजात भाषा दिवस' म्हणून साजरा होणार; मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | October 3 will be observed as Marathi Classic Language Day Cabinet decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३ ऑक्टोबर 'मराठी अभिजात भाषा दिवस' म्हणून साजरा होणार; मंत्रिमंडळाचा निर्णय

Devendra Fadnavis : मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. त्यामध्ये बंगाली, पाली, प्राकृत, आसामी या भाषांचा समावेश आहे. ...

हा आनंद शब्दातीत... धरणे आंदोलन, पत्रव्यवहार... - Marathi News | This joy is beyond words... marathi elite status | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हा आनंद शब्दातीत... धरणे आंदोलन, पत्रव्यवहार...

परिषदेचे कोषाध्यक्ष आणि सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांच्या पुढाकाराने परिषदेच्या शाहूपुरी शाखेमार्फत पंतप्रधान कार्यालयाला महाराष्ट्रातून एक लाखाहून अधिक पत्रे पाठविण्यात आली. ...

भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी - Marathi News | What changes do languages become elite? The long battle fought by Nagpurkars is finally successful about marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी

पाली भाषेचा राज्यघटनेतील आठव्या शेड्युलमध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी डॉ. खांडेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. ...

अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश - Marathi News | The journey from the first committee to elite status of marathi... finally the success of the efforts since then | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश

मुख्यमंत्री असताना १० जानेवारी २०१२ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी एक तज्ञ समिती गठित करण्याचा निर्णय घेतला. - चव्हाण ...

मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंचं केलं कौतुक! - Marathi News | Tejaswini Pandit Post About Marathi Get Classical Language Status Praised Raj Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंचं केलं कौतुक!

मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा' मिळाल्यावर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मनसे प्रमुख राज ठाकरेंचं कौतुक करत आनंद व्यक्त केला. ...

मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले... - Marathi News | Sharad Pawar First Reaction after marathi language gets classical language status | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...

शरद पवार मराठी भाषेला अभिजात दर्जा : केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. केंद्र सरकारच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवार काय म्हणाले? ...

मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला - Marathi News | Union Cabinet approved classical language status to Marathi, MNS Raj Thackeray welcomes Decision of PM Narendra Modi Cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला

हा अहवाल माझ्या ग्रंथसंग्रहालायत दर्शनी भागात मी मुद्दामून ठेवला आहे आणि काही महिन्यांपूर्वी रंगनाथ पाठारे यांच्याशी झालेल्या भेटीत देखील या अहवालावर चर्चा झाली होती असंही राज ठाकरेंनी म्हटलं.  ...