लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मॅरेथॉन

मॅरेथॉन

Marathon, Latest Marathi News

नऊवारी साडीत मॅराथॉनमध्ये धावण्याचा महिलेचा विक्रम - Marathi News | The record of a woman running in the marathon in the nine-story sari | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नऊवारी साडीत मॅराथॉनमध्ये धावण्याचा महिलेचा विक्रम

तरुणींमध्ये पाश्चात्त्य कपड्यांची फॅशन प्रचलित असताना केरळी कुटुंबातील डॉ. मनाल मोहन अन्तीकाठ ( वय ३४ ) यांनी संपूर्ण पारंपारिक महाराष्ट्रीयन नऊवारी साडी नेसून २१ किमी मॅराथॉनमध्ये धावत हजारो महिलांना प्रेरणा दिली आहे. ...

‘नाशिक मॅरेथॉन’द्वारे समानतेचा संदेश - Marathi News |  Message of equality through 'Nashik Marathon' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नाशिक मॅरेथॉन’द्वारे समानतेचा संदेश

पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात रविवारच्या सुटीचा आनंद द्विगुणित करत नाशिककरांनी पोलिसांसमवेत एकच धाव घेत स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. ...

आदिवासी धावपटूंचा बोलबाला - Marathi News | Tribal runners play | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी धावपटूंचा बोलबाला

पेठ : सिन्नर अ‍ॅथेलेटिक असोसिएशन व निमा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिन्नर मिनी मॅरेथॉनमध्ये पेठ तालुक्यातील नाचलोंढी व घनशेत येथील जिल्हा परिषद शाळेतील बाल धावपटूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ...

आवाज फक्त लोकमत महामॅरेथॉनचा, आरोग्यदायी पुण्यासाठी धावले हजारो पुणेकर  - Marathi News | Lokmat Mahamarethon; Thousands of people run in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आवाज फक्त लोकमत महामॅरेथॉनचा, आरोग्यदायी पुण्यासाठी धावले हजारो पुणेकर 

पुणे : पहाटेच्या थंडीतही  प्रचंड उत्साहात हजारो पुणेकर लोकमत मॅरेथॉनमध्ये धावले. वयाचे बंधन न बाळगता हजारो पुणेकरांनी सहभागी होत जल्लोषात ... ...

लोकमत महामॅरेथॉन : प्रोमो रनला उत्स्फूर्त प्रतिसाद, धावपटूंमध्ये उत्सुकता, रविवारी रंगीत तालीम - Marathi News | Lokmat Mahamerathon: Promotional response to promo run | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत महामॅरेथॉन : प्रोमो रनला उत्स्फूर्त प्रतिसाद, धावपटूंमध्ये उत्सुकता, रविवारी रंगीत तालीम

‘लोकमत महामॅरेथॉन’च्या रविवारी (दि. १०) होणाऱ्या प्रोमो रनबाबत धावपटू तसेच सामन्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे. ...

फिटनेससाठी धावणे आवश्यक - गिरीश बापट - Marathi News | Need to run for fitness - Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फिटनेससाठी धावणे आवश्यक - गिरीश बापट

पुण्याच्या योग्य विकासासाठी मेट्रो; तसेच शारीरिक, मानसिक फिटनेससाठी धावणे या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड; तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी ‘लोकमत’तर्फे आयोजित महामॅरेथॉनमध्ये आवर्जून सहभागी व्हावे ...

लोकमत महामॅरेथॉन : येत्या रविवारी रंगणार प्रोमो रन..! - Marathi News | Lokmat Mahamerathon: Promo run that will be played on Sunday ..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत महामॅरेथॉन : येत्या रविवारी रंगणार प्रोमो रन..!

‘लोकमत महामॅरेथॉन’ शर्यतीबाबत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील धावपटू आणि क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह आहे. अशा या भारलेल्या वातावरणामध्ये येत्या रविवारी (दि. १०) महामॅरेथॉनची प्रोमो रन रंगणार आहे. ...

लोकमत महामॅरेथॉन : धावपटूंच्या आग्रहामुळे नावनोंदणीस मुदतवाढ - Marathi News | Lokmat Mahamerathon news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत महामॅरेथॉन : धावपटूंच्या आग्रहामुळे नावनोंदणीस मुदतवाढ

‘लोकमत महामॅरेथॉन’ या राज्यातील ५ शहरांत आयोजित ‘सर्किट रन’मधील अखेरची शर्यत पुण्यनगरीत रंगणार आहे. राज्यात प्रथमच होत असलेल्या अशा प्रकारच्या ‘सर्किट रन’ला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद लाभला. ...