लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Marathwada Vidhan Sabha Election 2024

Marathwada region, Latest Marathi News

Marathwada Vidhan Sabha Election 2024
Read More
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदेसेना-उद्धवसेना-एमआयएम त्रिकाेणी लढत; पण...! - Marathi News | Shindesena-Uddhavsena-MIM triangular fight in Shiv Sena stronghold; But...! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदेसेना-उद्धवसेना-एमआयएम त्रिकाेणी लढत; पण...!

यंदा विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी १४ दिवसांचा अवधी मिळाला. ...

न्यायालयाच्या सुचनांचे उल्लंघन, परळीतील १२२ केंद्रांवर फेरमतदान घ्या: राजेसाहेब देशमुख - Marathi News | Violation of court instructions, re-poll at 'those' 122 centers in Parliti: Rajesaheb Deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :न्यायालयाच्या सुचनांचे उल्लंघन, परळीतील १२२ केंद्रांवर फेरमतदान घ्या: राजेसाहेब देशमुख

न्यायालयाने सूचना देऊनही निवडणूक आयोगाने त्याचे पालन केले नाही; महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा आरोप ...

मतदान केंद्राचे केले व्हिडिओ रेकॉर्डिंग; अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणेंवर गुन्हा दाखल - Marathi News | Video recording of polling stations; Case registered against independent candidate Suresh Sonavane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतदान केंद्राचे केले व्हिडिओ रेकॉर्डिंग; अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणेंवर गुन्हा दाखल

मतदान प्रकियेत अडथळा आणून व्हिडिओ रेकॉर्डिंग करून व्हायरल करणे पडले महागात ...

उमेदवारांची गोची! निवडणुकीत तर उभे राहिले, पण स्वत:ला मतदान नाही करता आले - Marathi News | candidates stood in the election, but could not vote himself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उमेदवारांची गोची! निवडणुकीत तर उभे राहिले, पण स्वत:ला मतदान नाही करता आले

उमेदवारांनी ज्या मतदारसंघात नाव नोंदणी होती तिथे-तिथे जाऊन मतदानाचा हक्क बजावला. ...

मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवाराचा मृत्यू; निवडणूक प्रक्रिया थांबणार का? काय आहेत निर्देश ? - Marathi News | Independent candidate dies of heart attack at polling station in Beed; Will the election process stop? | Latest beed News at Lokmat.com

बीड :मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवाराचा मृत्यू; निवडणूक प्रक्रिया थांबणार का? काय आहेत निर्देश ?

एखाद्या उमेदवाराचा मृत्यू झाल्यास निवडणूक आचारसंहितेत काय निर्देश आहेत? ...

छत्रपती संभाजीनगगर जिल्ह्यात १८३ उमेदवारांसाठी २२ लाख मतदारांच्या बोटाला शाई - Marathi News | In Chhatrapati Sambhajingagar District, 32 out of 22 lakh voters got ink on their fingers; Fate of 183 candidates in EVM | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगगर जिल्ह्यात १८३ उमेदवारांसाठी २२ लाख मतदारांच्या बोटाला शाई

९ लाख ६१ हजार मतदारांची पाठ; जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान, २३ नोव्हेंबर रोजी होणार फैसला ...

Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार? - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 is manoj jarange patil factor will work again exit poll prediction about big blow to mahayuti and good position of maha vikas aghadi in marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: लोकसभा निवडणुकीप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीतही मनोज जरांगे पाटील फॅक्टर चालण्याची शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

दुःखाचा डोंगर बाजूला सारून बजावला हक्क; आजीच्या अंत्यविधीनंतर संपूर्ण कुटुंब मतदान केंद्रावर - Marathi News | The mountain of sorrow was moved aside, the right exercised; Whole family at polling booth after grandmother's funeral | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुःखाचा डोंगर बाजूला सारून बजावला हक्क; आजीच्या अंत्यविधीनंतर संपूर्ण कुटुंब मतदान केंद्रावर

कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही परळीतील प्रयाग कुटुंबियांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ...