लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Marathwada Vidhan Sabha Election 2024

Marathwada region, Latest Marathi News

Marathwada Vidhan Sabha Election 2024
Read More
माझ्या पाठीशी ठाकरे ब्रॅंड, औरंगाबाद पश्चिममध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढत: राजू शिंदे - Marathi News | Thackeray brand with me, Dhanshakti versus Janshakati fight in Aurangabad West: Raju Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझ्या पाठीशी ठाकरे ब्रॅंड, औरंगाबाद पश्चिममध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढत: राजू शिंदे

गद्दारांना पराभूत करण्यासाठी जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे: राजू शिंदे ...

महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींची ओवाळणी वाढवणार: अजित पवार - Marathi News | If the grand alliance government comes, will increase the wave of beloved sisters: Ajit Pawar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींची ओवाळणी वाढवणार: अजित पवार

पाथरी मतदारसंघासाठी 4 हजार कोटी देण्याचे अजित पवार यांचे आश्वासन ...

गंगापूरात कोणीही जिंकले तरी होणार विक्रम; प्रशांत बंब-सतीश चव्हाण यांच्यात अटीतटीची लढत - Marathi News | No matter who wins in Gangapur, it will be a record; A tussle between Prashant Bamba and Satish Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूरात कोणीही जिंकले तरी होणार विक्रम; प्रशांत बंब-सतीश चव्हाण यांच्यात अटीतटीची लढत

दोन्ही उमेदवार तगडे असून त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. तसेच कार्यकर्त्यांचे नेटवर्कही चांगले असल्याने तुल्यबळ लढत होत आहे. ...

कांटे की टक्कर! सावेंची भिस्त विकासकामांवर, तर इम्तियाज जलीलांची मुस्लीम मतांवर मदार - Marathi News | In Aurangabad East Atul Save's focus on development works, while Imtiaz Jalil's eye on Muslim votes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कांटे की टक्कर! सावेंची भिस्त विकासकामांवर, तर इम्तियाज जलीलांची मुस्लीम मतांवर मदार

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप, एमआयएममध्ये कांटे की टक्कर ...

फुलंब्रीत चव्हाण अन् औताडेंमध्ये पहिल्या विजयासोबतच वारसा सिद्ध करणासाठी तुल्यबळ लढत - Marathi News | BJP-Congress tighten their belts in Phulumbri; Anuradha Chavan and Vilas Autade fight for winning as well as ancestors name | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फुलंब्रीत चव्हाण अन् औताडेंमध्ये पहिल्या विजयासोबतच वारसा सिद्ध करणासाठी तुल्यबळ लढत

लोकसभा निवडणुकीतील विजयी लहर कायम असल्याचे दाखविण्याचे मोठे आव्हान काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे आणि खा. डॉ. कल्याण काळे यांच्यासमोर आहे. ...

भाजप बंडखोरामुळे शिंदेसेनेची वाढली डोकेदुखी; वैजापूरात बोरणारे-परदेशी- जाधव तिरंगी लढत - Marathi News | Shindesena's headache due to BJP insurgency; Borwane-Foreigner-Jadhav triple fight in Vaijapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजप बंडखोरामुळे शिंदेसेनेची वाढली डोकेदुखी; वैजापूरात बोरणारे-परदेशी- जाधव तिरंगी लढत

विकास कामांवरील चर्चेऐवजी आरोप-प्रत्यारोपच होऊ लागले ...

मतदार फुलंब्री विधानसभेतील; अवेळी प्रचार कॉल मात्र नांदेड, कोल्हापूरच्या उमेदवारांचे - Marathi News | Electors of Phulumbri Legislative Assembly; Campaign calls for candidates from Nanded, Kolhapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतदार फुलंब्री विधानसभेतील; अवेळी प्रचार कॉल मात्र नांदेड, कोल्हापूरच्या उमेदवारांचे

सातत्याने येणाऱ्या कॉलला मतदार वैतागले; आपले नाव इतर मतदारसंघात तर गेले नाही ना, असा प्रश्न मतदारांना पडतो आहे. ...

२०१४ ची पुर्नरावृत्ती? औरंगाबाद-'मध्य'त ‘MIM’ची उद्धव, शिंदेसेनेवर; दोघांची ‘वंचित’वर नजर - Marathi News | A remake of 2014? In Aurangabad- Central 'MIM's eye on Uddhav Sena and Shinde sena; Both have an eye on the 'VBA' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२०१४ ची पुर्नरावृत्ती? औरंगाबाद-'मध्य'त ‘MIM’ची उद्धव, शिंदेसेनेवर; दोघांची ‘वंचित’वर नजर

एमआयएम २०१४ सारखा मतविभाजनाचा करिष्मा होईल या आशेवर आहे ...