लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Marathwada Vidhan Sabha Election 2024

Marathwada region, Latest Marathi News

Marathwada Vidhan Sabha Election 2024
Read More
पाथरी मतदारसंघात दुर्राणी,खान,फड मैदानात कायम; महायुती-आघाडीच्या उमेदवारांस टेंशन - Marathi News | In Pathri Constituency, Durrani, Khan, Phad remain in the field; Mahayuti-Mahavikas Aghadi candidates tension | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरी मतदारसंघात दुर्राणी,खान,फड मैदानात कायम; महायुती-आघाडीच्या उमेदवारांस टेंशन

पाथरी मतदारसंघात एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ...

फुलंब्रीत शिंदेसेनेच्या जिल्हाध्यक्षांची बंडखोरी कायम, महायुती-महाविकास आघाडीस आव्हान - Marathi News | Rebellion of Shindesena's district president continues, challenge to Mahayutti's Anuradha Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फुलंब्रीत शिंदेसेनेच्या जिल्हाध्यक्षांची बंडखोरी कायम, महायुती-महाविकास आघाडीस आव्हान

विशेष म्हणजे, लोकसभेला दीडलाख मत घेणारे साबळेही मैदानात आहेत ...

महायुतीला धक्का! भाजपा नेत्याने भाकरी फिरवली? उमेदवारी अर्ज मागे घेत शरद पवार गटाला पाठिंबा - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 big blow to mahayuti former bjp mla sangeeta thombre take back nomination form and support ncp sharad pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीला धक्का! भाजपा नेत्याने भाकरी फिरवली? उमेदवारी अर्ज मागे घेत शरद पवार गटाला पाठिंबा

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: सलग दोन निवडणुकांमध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपाच्या माजी आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. ...

परांड्याचा पेच सुटला, जागा पवारांकडे; ठाकरेसेनेच्या पाटील यांची ३ मिनिटे बाकी असताना माघार - Marathi News | Paranda's dilemma is solved, seat goes to Sharad Pawar NCP; Thackerey sena's Ranjit Patil withdrew with 3 minutes remaining | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :परांड्याचा पेच सुटला, जागा पवारांकडे; ठाकरेसेनेच्या पाटील यांची ३ मिनिटे बाकी असताना माघार

चर्चेअंती जागा शरद पवार गटाला आपल्या पारड्यात पाडण्यास यश आले. ...

परभणी जिल्ह्यातील चारही आमदारांनी उमेदवारी टिकविली; आमदारकी टिकविण्यासाठी धडपड - Marathi News | All four MLAs from Parbhani district retained their candidature; Struggle to maintain MLA | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील चारही आमदारांनी उमेदवारी टिकविली; आमदारकी टिकविण्यासाठी धडपड

पाथरीत मात्र आ. सुरेश वरपूडकर यांच्यापेक्षा मित्रपक्षातील राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांनीच उमेदवारीची जास्त हवा केली होती. शेवटी उमेदवारी वरपूडकर यांनाच मिळाली. ...

बेराजगारी, शेतीमालाचा भाव चर्चेतही नाही; जातिपातीवर आली पाथरी मतदारसंघाची निवडणूक - Marathi News | Unemployment, price of agricultural produce is not even discussed; Pathari Constituency election came on caste basis | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बेराजगारी, शेतीमालाचा भाव चर्चेतही नाही; जातिपातीवर आली पाथरी मतदारसंघाची निवडणूक

विकासाचे मुद्दे राहिले बाजूला, पाथरी विधानसभा निवडणुकीसाठी बहुरंगी लढत अपेक्षित दिसत आहे. ...

जिंतूर विधानसभा एकेकाळी होता शेकापचा बालेकिल्ला! - Marathi News | Jintur Vidhan Sabha was once a stronghold of Shetakari kamgar paksha! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतूर विधानसभा एकेकाळी होता शेकापचा बालेकिल्ला!

१९८० च्या दशकात शेकापने मिळवला सलग दोनदा विजय ; त्यानंतर या पक्षाला लागली घरघर... ...

पुतण्याचे नाव पुढे करीत प्रकाश सोळंकेंनी स्वतःसाठीच केला प्रचार; पुतण्याच्या कार्यकर्त्यांत धुसफूस - Marathi News | Prakash Solanke campaigned for himself by putting his nephew's name forward for Majalgaon Constituency; anger among Jaisingh Solanke's supporters | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुतण्याचे नाव पुढे करीत प्रकाश सोळंकेंनी स्वतःसाठीच केला प्रचार; पुतण्याच्या कार्यकर्त्यांत धुसफूस

जयसिंह सोळंके यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवार पर्यंत जाऊन जयसिंह सोळंके यांना तिकीट देण्याची मागणी केली होती. घरासमोर ठिय्यादेखील मांडला होता. ...