लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Marathwada Vidhan Sabha Election 2024

Marathwada region, Latest Marathi News

Marathwada Vidhan Sabha Election 2024
Read More
तीन दिवस सुट्या, दिवाळीतच करावा लागणार बंडखोर, अपक्षांसोबत मनधरणीचा फराळ - Marathi News | Three days of holidays, talk with rebels and independents will have to do it in Diwali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन दिवस सुट्या, दिवाळीतच करावा लागणार बंडखोर, अपक्षांसोबत मनधरणीचा फराळ

१, २ व ३ नोव्हेंबर रोजी सुटीमुळे अर्ज मागे घेता येणार नाही तर ४ तारीख शेवटची आहे ...

धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख! - Marathi News | Three children in Dhananjay Munde's affidavit in 2019, five children in 2024! | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!

२०१९ च्या शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी पत्नी राजश्री मुंडे, वैष्णवी मुंडे, जान्हवी मुंडे आणि आदिश्री मुंडे या तीन अपत्यांचा उल्लेख केलेला आहे. तर २०२४ च्या शपथपत्रात दोन अपत्यांची नावे वाढवली आहेत ...

बंडखोरी शमविण्याचे आव्हान; भोकरमध्ये सर्वाधिक १६७ उमेदवार, अपक्षांचा वाढता 'भाव' - Marathi News | Maximum 167 candidates in Bhokar, increasing 'value' of independents | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बंडखोरी शमविण्याचे आव्हान; भोकरमध्ये सर्वाधिक १६७ उमेदवार, अपक्षांचा वाढता 'भाव'

भोकरमध्ये माजी मुख्यमंत्री अशाेकराव चव्हाण यांची कन्या श्रीजया निवडणूक रिंगणात असल्याने अपक्ष उमेदवार चांगलाच भाव खात आहेत. ...

हिंगोली जिल्ह्यात बंडखोरीतून उफाळली खदखद; मनधरणीसाठी पक्षश्रेष्ठींची कसरत - Marathi News | rebellion in Hingoli district; Party elites exercise for withdraw | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात बंडखोरीतून उफाळली खदखद; मनधरणीसाठी पक्षश्रेष्ठींची कसरत

सर्वच पक्षांत आणि मतदारसंघात बंडखोरी मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे ही बंडखोरी शमविण्यासाठी वरिष्ठांचा कस लागणार आहे. ...

आघाडीत पेच! परंड्यापाठोपाठ तुळजापुरातही शरद पवारांचा उमेदवार; उद्धवसेना, कॉँग्रेस चिंतेत - Marathi News | Sharad Pawar's candidate in Tuljapur after Paranda; Concern among Uddhav Sena, Congress candidates | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आघाडीत पेच! परंड्यापाठोपाठ तुळजापुरातही शरद पवारांचा उमेदवार; उद्धवसेना, कॉँग्रेस चिंतेत

कोण माघार घेणार की दोन्ही पक्ष लढणार, हे सोमवारी स्पष्ट होईल. ...

मनोज जरांगे-पाटील यांच्या निर्णयाचे नेत्यांना टेन्शन - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Manoj Jarange-Patil's decision tension to the leaders | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे-पाटील यांच्या निर्णयाचे नेत्यांना टेन्शन

Maharashtra Assembly Election 2024 : मविआ आणि महायुतीतील नाराजांनी बंडाचे निशाण हाती घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे प्रमुख पक्षाच्या सर्वच उमेदवारांसह नेत्यांचेही टेन्शन वाढले आहे. ...

उमेदवार कुटुंबातला, माझा आशीर्वाद; पण प्रचारात नाही! शिवराज पाटील चाकूरकरांची स्पष्टोक्ती - Marathi News | To the candidate family, my blessings; But not in the campaign! Former Union Home Minister Shivaraj Patil Chakurkar clears | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उमेदवार कुटुंबातला, माझा आशीर्वाद; पण प्रचारात नाही! शिवराज पाटील चाकूरकरांची स्पष्टोक्ती

कुटुंबातील उमेदवारासोबत मी आहे. मात्र, ते ज्या पक्षाचे उमेदवार आहेत, त्या पक्षाचा मी नाही. माझ्या त्यांना सदिच्छा आहेत: ...

मराठवाड्यात महायुतीत भाजप तर महाविकास आघाडीत उद्धवसेना मोठा भाऊ - Marathi News | In Marathwada, the BJP is in the Grand Alliance and the Uddhav Sena is the elder brother in the Maha Vikas Aghadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात महायुतीत भाजप तर महाविकास आघाडीत उद्धवसेना मोठा भाऊ

भाजपने गेल्यावेळी लढवलेल्या परळी, अहमदपूर, पाथरी आणि अहमदपूर या जागा राष्ट्रवादी (अप)ला दिल्या आहेत. ...