लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Marathwada Vidhan Sabha Election 2024

Marathwada region, Latest Marathi News

Marathwada Vidhan Sabha Election 2024
Read More
गुलाबी थंडीत मतदार घरातच; बीड जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६.८८ टक्के मतदान - Marathi News | Voters stay at home in pink cold; 6.88 percent polling in first two hours in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुलाबी थंडीत मतदार घरातच; बीड जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६.८८ टक्के मतदान

प्रत्येक मतदार संघात चुरशीच्या लढती पहायला मिळत आहेत. ...

उद्या मतदाना दिवशी जिल्ह्यातील ८ कृषी उत्पन्न बाजार समित्या, १४ आठवडी बाजार बंद राहणार - Marathi News | 8 agricultural produce market committees in the district will remain closed for 14 weeks tomorrow on polling day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्या मतदाना दिवशी जिल्ह्यातील ८ कृषी उत्पन्न बाजार समित्या, १४ आठवडी बाजार बंद राहणार

धान्याची २५ कोटींची उलाढाल राहणार ठप्प ...

संजय सिरसाट यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, दोघांमध्ये अर्धा तास चर्चा - Marathi News | Sanjay Sirsat met Manoj Jarange, both discussed for half an hour | Latest jalana News at Lokmat.com

जालना :संजय सिरसाट यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, दोघांमध्ये अर्धा तास चर्चा

एक मित्र म्हणून मी त्यांना नेहमी भेटत असतो, विचारपूस करत असतो, असे संजय सिरसाठ म्हणाले. ...

दहा निवडणुकांमध्ये केज मतदारसंघावर अंबाजोगाईचाच पगडा - Marathi News | kaij Constituency has been dominated by Ambajogai residents in ten elections | Latest beed News at Lokmat.com

बीड :दहा निवडणुकांमध्ये केज मतदारसंघावर अंबाजोगाईचाच पगडा

१९७८ पासून केज विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव राहिला. तेव्हापासून आजपर्यंत दहा विधानसभा निवडणुका व एक पोटनिवडणूक मिळून ११ निवडणुका झाल्या. ...

बीड जिल्ह्यात अपक्षांनी ६ वेळा उधळला गुलाल; यंदा आडसकर, धोंडे, पवार, जगतापांवर लक्ष - Marathi News | In Beed district, independents threw Gulal 6 times; This year focus on Adaskar, Dhonde, Pawar, Jagtap | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात अपक्षांनी ६ वेळा उधळला गुलाल; यंदा आडसकर, धोंडे, पवार, जगतापांवर लक्ष

माजलगाव, आष्टी, गेवराई आणि बीड मतदार संघातील अपक्ष उमेदवार सध्या प्रचारात आघाडी घेत आहेत. ...

गंगापूरचे अपक्ष उमेदवार प्रा.सुरेश सोनवणे यांच्या कारवर दगडफेक - Marathi News | Stones pelted on the car of Gangapur independent candidate Prof. Suresh Sonawane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूरचे अपक्ष उमेदवार प्रा.सुरेश सोनवणे यांच्या कारवर दगडफेक

धामोरी शिवारात अज्ञाताकडून दगडफेक; तीनजण जखमी ...

प्रचार तोफांचा आवाज बंद, प्रशासन अलर्ट; कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना - Marathi News | Propaganda cannons off, administration alert; Employees leave for polling stations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रचार तोफांचा आवाज बंद, प्रशासन अलर्ट; कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना

वैजापूर वगळता जिल्ह्यात सर्वत्र २ बॅलेट युनिट लागणार आहेत. ...

वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला - Marathi News | Attack on Kalmanuri Constituency Candidate of VBA Dr.Dilip Maske | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के हे कारने हातमालीवरून हिंगोलीकडे जात असताना सेलसुरा फाट्यावर आरोपींनी त्यांची कार आडवी लावली. ...